शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात भुरट्या चोरट्यांचा हैदोस

By admin | Updated: September 25, 2016 00:45 IST

शहरात भुरट्या चोरटयांचा हैदोस वाढला असून २४ तासात शहरात चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत.

भंडारा : शहरात भुरट्या चोरटयांचा हैदोस वाढला असून २४ तासात शहरात चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी भंडारा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. नूतन महाराष्ट्र शाळेच्या मागे राहणारे बडगे व कुळकर्णी यांच्या घरी भुरट्या चोरांनी शिरकाव करीत चोरीचा प्रयत्न केला. तसेच गणेशपुरातील आंबेडकर वॉर्डातील रहिवासी अनिल सुखदेवे यांच्या घरून दुचाकी चोरून नेली. दुचाकी क्रमांक एमएच ३६ यु ०१५९ असून त्याची किंमत ४० हजार रूपये आहे. दुसरी घटना शहरातील बाबा मस्तान शहा वॉर्डातील पुजा बॅग दुकानासमोर घडली. यात रस्त्यार ठेवलेला ट्रक चोरांनी चोरून नेला. ट्रक क्रमांक एमएच ४०-५८६१ असून त्याची किंमत तीन लक्ष रूपये सांगण्यात येते. अब्दुल बाशीद शेख यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटनांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एम. रायपुरे करीत आहे.विद्यानगर परिसरातही काल रात्री भुरट्या चोरांनी काही घरांमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. खात रोड मार्गावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. म्हॉडा कॉलोनी परिसरात चोरीच्या अनेक घटना मागील वर्षभरात घडल्या आहेत. यामुळे भितीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)