शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेअभावी उड्डाण पूल बांधकाम धोकादायक

By admin | Updated: October 7, 2015 01:48 IST

तुमसर रोड उड्डाण पुलाचे पुन्हा काम सुरु झाले. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे तुमसर गोंदिया रामटेक राज्यमार्ग धोकादायक ठरत आहे.

वाहनधारकांना धोका : रेडियमच्या पट्ट्या लावणे गरजेचेतुमसर : तुमसर रोड उड्डाण पुलाचे पुन्हा काम सुरु झाले. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे तुमसर गोंदिया रामटेक राज्यमार्ग धोकादायक ठरत आहे. सहा दिवसापूर्वी येथे एका तरुण रेल्वे अभियंत्याला अपघातात जीव गमवावा लागला. बायपास रस्त्याच्या कामावर रेडीयम पट्टीऐवजी साधी कापडी पट्टी लावलेली आहे. रात्रीला सुरक्षारक्षकाची उपस्थिती आवश्यक आहे.तुमसर रोड रेल्वे फाटक ५३२ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल प्रस्तावित आहे. चार महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तुमसर व रामटेक रस्त्यावरील बायपास रस्ता तयार करण्यात येत आहे. जुना डांबरीकरण रस्त्याच्या खाली हे काम सुरु आहे. डांबरी रस्ता उंच व बायपास रस्ता खाली झाल्याने खड्डा पडला आहे. सुरक्षेकरिता डांबरी रस्त्यावर रेतीची पांढरी पोती व समांतर रेषेत काड्या बांधून पांढरी दोरीवजा पट्टी बांधण्यात आली. परंतु रात्री अंधारात अस्पष्ट दिसते. रहदारीचा मार्ग असल्याने येणारे जाणारे वाहनामुळे रस्ता अरुंद झाला आहे. नवीन वाहनधारकांना एकदम लक्षात येत नाही. त्यासाठी सूचना देणारे कर्मचारी राहत नाही. सहा दिवसापूर्वी तरुण रेल्वे अभियंत्याचा अपघाती मृत्यू झाला. रात्री स्पष्ट दिसण्याकरिता रेडीयमची लाल पट्टी येथे लावणे गरजेचे आहे. ४० कोटीचा हा उड्डाणपुल असून बरेच दिवस काम चालणार आहे. सुरक्षेच्या उपाययोजनेकडे दुर्लक्ष केल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. (तालुका प्रतिनिधी)