शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भयभीत कुटुंबाने गाव सोडले

By admin | Updated: October 13, 2014 23:17 IST

तुमसर शहरापासून अवघ्या पाच कि़मी. अंतरावरील मिटेवानी येथे एका कुटूंबाला जादूटोना केल्याच्या आरोपावरून गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण कुटूंब सध्या भयभीत असून ते दुसऱ्या

मिटेवानी येथील घटना : अंधश्रध्देतून घडला प्रकारतुमसर : तुमसर शहरापासून अवघ्या पाच कि़मी. अंतरावरील मिटेवानी येथे एका कुटूंबाला जादूटोना केल्याच्या आरोपावरून गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण कुटूंब सध्या भयभीत असून ते दुसऱ्या गावी नातेवाईकांकडे राहत आहेत. यात काहींनी मध्यस्थीची भूमिका वठविली होती, परंतु ते प्रयत्न निष्फळ ठरले.तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावर तुमसर शहरापासून अवघ्या पाच कि़मी. अंतरावर मिटेवानी गाव आहे. शंकर गोरबडे यांच्या घरापासून काही अंतरावर दुसरे कुटूंब राहते. त्यांची १७ ते १८ वर्षाची मुलगी सतत आजारी आहे. आजारात ती बडबडून शंकर गोरबडे यांचे नाव घेते. शंकर गोरबडे यांनीच आपल्या मुलीला भूतबाधा केली असा आरोप त्या कुटूंबाने गोरबडे यांच्यावर करून शाब्दिक वाद घातला. मागील एक ते दीड महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे. गावातील प्रतिष्ठीतांनी आरोप करणाऱ्या कुटूंबाला मुलीला रुग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला देवून मध्यस्थी केली होती. मुलीला कुटूंबीयांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून एक दिवस उपचार केला. त्यानंतर मुलीला गावाला परत घेवून आले. पुन्हा ती तशीच बडबड करीत आहे. या दरम्यान भितीने गोरबडे कुटूंबाने गाव सोडून दुसऱ्या गावाचा आश्रय घेतला आहे. किती दिवस गावाबाहेर दुसऱ्याकडे राहावे, असा प्रश्न गोरबडे यांना पडला आहे.दोन दिवसापुर्वी गोरबडे यांची १२ वीत शिकणारी मुलगी मिटेवानी येथे घरी अभ्यासाची पुस्तके घेण्याकरिता गेली असता गावातील काही तरूण टवाळखोरांनी जादूटोण्याच्या संदर्भात हटकले होते. सदर प्रकरणात अनुचित प्रकार घडू नये याकरिता गावातील समााजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)