शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी गर्दी न करता बियाणे घ्यावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST

खरीप हंगामास सुरुवात झाली असून भंडारा जिल्ह्यात भात पिकाचे एक लाख ९४ हजार ३९८ हेक्टर, तूर पिकाचे १२ हजार १६ हेक्टर व सोयाबीन पिकाचे ५५० हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यंत भात पिकाचे ३३११३.०५ क्विंटल, तूर पिकाचे १४६.८ क्विंटल व सोयाबीन पिकाचे ३२९.९ बियाणे उपलब्ध झालेले आहे.

ठळक मुद्देबियाण्यांचा साठा मुबलक : ६७ हजार ७८० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगामास सुरुवात झाली असून भंडारा जिल्ह्यात भात पिकाचे एक लाख ९४ हजार ३९८ हेक्टर, तूर पिकाचे १२ हजार १६ हेक्टर व सोयाबीन पिकाचे ५५० हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यंत भात पिकाचे ३३११३.०५ क्विंटल, तूर पिकाचे १४६.८ क्विंटल व सोयाबीन पिकाचे ३२९.९ बियाणे उपलब्ध झालेले आहे. मागणीनुसार बियाणे पुरवठा सुरु असून कोणत्याही तालुक्यात बियाणांची टंचाई भासणार नाही, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी विकास अधिकारी यांनी दिली आहे.
शासनाकडून जिल्ह्यास युरीया खताचे २५ हजार ५२० मेट्रिक टन, डिएपी खताचे तीन हजार ५०० मेट्रिक टन, एमओपी खताचे एक हजार ३६० मेट्रिक टन, इतर संयुक्त खताचे २९ हजार ३६० मेट्रिक टन व एसएसपी खताचे १२ हजार ४० मेट्रिक टन असे एकूण ६७ हजार ७८० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झालेले असून दोन जून २०२० रोजी जिल्ह्यात युरीया खताचे सहा हजार ९०० मेट्रिक टन, डिएपी खताचे ६५० मेट्रिक टन, एमओपी खताचे २२० मेट्रिक टन व इतर संयुक्त खताचे १४ हजार २८० मेट्रिक टन व एसएसपी खताचे १० हजार ६३० मेट्रिक टन असे एकूण ३२ हजार ६८० मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झालेला आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलबध झाले असून कोणत्याही तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही. शेतकºयांनी शक्य असल्यास आतापासून बी-बियाणे, खते खरेदी करावे जेणेकरुन हंगामात दुकानात गर्दी होणार नाही व फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून सर्वांना आवश्यकतेनुसार बी-बियाणे, खते मिळतील, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी व्ही.जी. पाडवी व मोहिम अधिकारी व्ही.एम. चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती