शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोका अभयारण्यात पर्यावरण दिन

By admin | Updated: June 6, 2016 00:38 IST

कोका वन्यजीव अभयारण्य स्थित गाव चंद्रपूर (कोका) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कोका वन्यजीव विभाग,...

श्रमदान : पेंटिंगमधून पर्यावरण संदेशभंडारा : कोका वन्यजीव अभयारण्य स्थित गाव चंद्रपूर (कोका) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कोका वन्यजीव विभाग, ग्रीन मार्इंडस् भंडारा व सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर (सीट) च्या संयुक्त अनुषंगाने सफाई अभियान व पर्यावरण जागृती कार्यक्रम घेण्यात आले.यामध्ये कोका वन्यजीव विभाग आणि तेथील कर्मचारी व ग्रीन मार्इंडस्, सीट या एनजीओचे स्वयंसेवकांनी तेथे पडलेला कचरा, पॉलिथिन पेपर, प्लास्टिक बॉटल, टाकाऊ पदार्थ एकत्रित केला व त्यांना कचरापेटीमध्ये जमा करुन विल्हेवाट लावली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजतापासून ते पूर्ण परिसर स्वच्छ होईपर्यंत स्वयंसेवकांनी श्रमदान करुन केली. त्याचबरोबर परिसरामध्ये पेंटिंग करुन पर्यावरणासंबंधी सुविचार जसे वन्यजीव वाचवा, जंगल वाचवा, कचरा करु नये इत्यादी लिहून जनजागृती केली.या पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कोका वन्यजीव अभयारण्याचे गायकवाड सहाय्यक वनसंरक्षक, शेडगे वनपरिक्षेत्र अधिकारी, राजकमल जोब मानद वन्यजीव रक्षक भंडारा, वनकर्मचारी व वनमजूर उपस्थित होते. तसेच ग्रीन मार्इंडस्च्या संध्या किरोलीकर व सीटचे सचिव शाहीद खान यांच्या नेतृत्वात साधना त्रिवेदी, स्वपना खंडाईत, यामेश्वरी पारधी, नितीन कुथे, विजय पारधी, प्रदीप धबाडे, रणजीत उजवणे, सरफराज खान, दिनेश अग्रवाल, अमित उजवणे, शैलेंद्र श्रीवास्तव, नाहीद परवेज, मंगेश मस्के, अयान, परवेज, सुबोध चवळे, शोएब अंसारी, रवी नशिने, चंद्रहायस सोनगडवाला, प्रतिक नशिने आदीनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)