शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हे वाघिणीचे दूध -रामचंद्र अवसरे

By admin | Updated: October 11, 2016 00:36 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेत असताना त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले.

भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेत असताना त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठवेून आपला सर्वांगीण विकास करावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देवून जीवनात यशाचे शिखर गाठावे, शिक्षण हे वाघिणीचे दुध असल्याचे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी व्यक्त केले.सालेबर्डी येथील स्व. कबलजीत स्मृती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य प्रेमदास वनवे, सरपंच जिजा मेश्राम, प्रेमिला शहारे, उपसरपंच विजय चवळे, हिरालाल पुडके, शालु चवळे, रणभिर कांबळे, सारंग घारगडे, करुणा गजभिये, अस्मिता पंचबुध्दे, सुनिता गंथाडे, कांता अतकरी, कुसन टिचकुले, भैया घारगडे, प्रकाश मेश्राम आदी उपस्थित होते.यावेळी वनवे यांनी, विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासक्रमातील ज्ञानावर अवलंबून न राहता सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहणे आवश्यक आहे. वाचनामुळे मानसाचा बुध्दीमत्तेचा विकास होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले. वाचनालयाच्या वतीने गावातील दहावी व बारावीमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह, पुस्तक, नोटबूक व पेन पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. संचालन मुख्याध्यापक बी. जी. किरणापुरे व अर्जुन शहारे यांनी केले. प्रास्ताविक मनोहर मेश्राम यांनी केले तर आभार जितेंद्र गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाला नाना सरादे, निलेश राखडे, शुभम चवळे, डुडेश्वर कांबळे, गणेश नागलवाडे, निखिल पुडके यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)