शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
4
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
5
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
6
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
7
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
9
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
10
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
11
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
12
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
13
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
14
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
15
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
16
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
17
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
18
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
19
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
20
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच कन्यारत्न पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:06 IST

सरपंच महादेव बुरडे यांनी मागील वर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी जानेवारी २०१९ पासून गावात जन्माला येणाऱ्या कन्यारत्नांचा सन्मान करून पुरस्कार वितरण करण्याची घोषणा केली होती. ती घोषणा त्यांनी यावर्षी तान्हा पोळ्या दिवशी पूर्ण केली. तान्हा पोळ्याच्या दिवशी संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंचाचे हस्ते नंदीची पूजा करण्याची गावची परंपरा आहे.

ठळक मुद्देपालोरा येथील आयोजन : मुलींच्या जन्माचे कौतूक

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : पालोरा येथे तान्हा पोळ्याच्या दिवसी हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंच महादेव बुरडे यांनी घोषित केलेल्या सरपंच कन्यारत्न पुरस्काराचे वितरण थाटात करण्यात आले. यानिमित्ताने मान्यवरांचे हस्ते पारितोषिकांचे वाटप करण्यात आले.सरपंच महादेव बुरडे यांनी मागील वर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी जानेवारी २०१९ पासून गावात जन्माला येणाऱ्या कन्यारत्नांचा सन्मान करून पुरस्कार वितरण करण्याची घोषणा केली होती. ती घोषणा त्यांनी यावर्षी तान्हा पोळ्या दिवशी पूर्ण केली. तान्हा पोळ्याच्या दिवशी संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंचाचे हस्ते नंदीची पूजा करण्याची गावची परंपरा आहे. ती परंपरा पाळल्यानंतर सरपंच मानधनातून दिल्या जाणाऱ्या पुरस्कार कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सैनिक कैलास बुरडे, सरपंच महादेव बुरडे, उपसरपंच साकेश चिचगावकर, तंमुस अध्यक्ष मनोहर रोटके, ग्रा.पं. सदस्य भोजराम तिजारे, रोशन कढव, मंगेश डोमळे, मनिषा बुरडे, सुषमा मेश्राम, रसिका धांडे, शिल्पा आराम, हाडगे, काशिनाथ ढोमणे, भैय्या कनोजकर, चंद्रदिन आराम, रविंद्र तिजारे, दुर्गादास वनवे, रविंद्र ठवकर, प्रकाश भोयर, रमेश ठवकर, बळीराम अतकरी, अमरकंठ धांडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत