शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

सतत पावसाचे प्रमाण सुरु असल्याने धानपिकावर अळीचा प्रादूर्भाव वाढत आहे. यामुळे प्रादूर्भाव रोखण्याकरिता विविध औषधांची फवारणी करीत आहेत. परंतु औषधाची फवारणी करताना शेतकरी सुरक्षित उपाययोजना करीत नाही. यामुळे त्यांच्या जीवाला संभावित धोका निर्माण होत आहे. फवारणीनंतर त्यांचे शरीरावर गंभीर आजार झाले आहे. विषारी आणि कीटकनाशक औषधी फवारणी करताना शेतकऱ्यात जनजागृती करण्याकरिता अशा शिबिराचे आयोजन गावात करण्यात येत नाही.

ठळक मुद्देधान पिकावर अळींचा प्रादूर्भाव : फवारणीनंतर काळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : धानपिकावर अळींचा प्रादूर्भाव वाढत असताना कीटकनाशक औषधांची फवारणी शेतकरी करीत आहेत. यामुळे विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिहोरा परिसरात कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती तुरकर यांनी शेतशिवारात सुरक्षित कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक दिले.
सतत पावसाचे प्रमाण सुरु असल्याने धानपिकावर अळीचा प्रादूर्भाव वाढत आहे. यामुळे प्रादूर्भाव रोखण्याकरिता विविध औषधांची फवारणी करीत आहेत. परंतु औषधाची फवारणी करताना शेतकरी सुरक्षित उपाययोजना करीत नाही. यामुळे त्यांच्या जीवाला संभावित धोका निर्माण होत आहे. फवारणीनंतर त्यांचे शरीरावर गंभीर आजार झाले आहे. विषारी आणि कीटकनाशक औषधी फवारणी करताना शेतकऱ्यात जनजागृती करण्याकरिता अशा शिबिराचे आयोजन गावात करण्यात येत नाही. फवारणी करताना दक्षता घेण्याची माहिती शेतकऱ्यांना राहत नाही. साधे मास्क लावण्यात येत नाही. यामुळे सिहोरा परिसरात असणाऱ्या माजी सरपंच माधोराव तुरकर, नागोराव तुरकर, सतीष तुरकर, राकेश धावडे, पुरुषोत्तम पटले या शेतकऱ्यांना सुरक्षीत कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक देण्यात आले आहे. मातोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे यवतमाळचे प्राचार्य डॉ.ए.आर. ठाकरे, उपप्राचार्य एम.व्ही. कडू, प्रा.के.एन. गावंडे, प्रा.के.टी. ठाकरे यांचे मार्गदर्शनात प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन शेतशिवारात करण्यात आले. कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती तुरकर यांनी शेतकºयांना सुरक्षित फवारणीचे उपाययोजना सांगितल्या आहेत. फवारणी करताना मास्क व दस्तावने व अन्य साहित्यचा प्रात्यक्षिकांत वापर करण्याची माहिती त्यांनी दिली आहे. कृषी सेवक गजानन माहुले यांनी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्याचे मार्गदर्शन औषधाची फवारणी करताना घेतले पाहिजे. अशी माहिती दिली. शेतकऱ्यांत जनजागृती करणारे कार्यक्रम राबविणयत येणार असल्याची माहिती प्रीती तुरकर या विद्यार्थिनीने दिली.

टॅग्स :agricultureशेती