शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

भंडाऱ्यात कोरोनाचा दुसरा बळी; बाधितांची संख्या १७४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 7:06 PM

भंडारा शहरातील एका ३३ वर्षीय तरूणाचा कोरोनाने उपचारादरम्यान सोमवारी नागपूर येथे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील एका ३३ वर्षीय तरूणाचा कोरोनाने उपचारादरम्यान सोमवारी नागपूर येथे मृत्यू झाला. जिल्ह्यात सलग दुसºया दिवशी कोरोनाने  मृत्यू झाला असून आता मृतांची संख्या दोन झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे.भंडारा शहरातील एका ३३ वर्षीय तरूणाला ताप, खोकला आणि सदीर्मुळे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल केले. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रविवारी त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.  मात्र उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार सदर तरूणाचा मृत्यू कोविड-१९ पॉझिटिव्ह, निमोनिया आणि तीव्र श्वासदाहाने झाल्याचे म्हटले आहे.

सोमवारी चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले असून ते सर्व भंडारा तालुक्यातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सलग दुसºया दिवशीही कोरोनाने मृत्यू झाल्याने भंडारा शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस