शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकारिणीत भंडाऱ्याला झुकतेमाप

By admin | Updated: April 17, 2016 00:21 IST

प्रदेश काँगे्रेस कमिटीच्या जम्बो कार्यकारिणीत जिल्ह्याला झुकतेमाप मिळाले असून सहा जणांची वर्णी लागली आहे.

भंडारा : प्रदेश काँगे्रेस कमिटीच्या जम्बो कार्यकारिणीत जिल्ह्याला झुकतेमाप मिळाले असून सहा जणांची वर्णी लागली आहे. परंतु यात काही घटकांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर माणिकराव ठाकरे यांची उचलबांगडी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे संघटनेची सूत्रे आली. त्यानंतर वर्षभर कामे सुरू होती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिक्कामोर्तबानंतर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रभारी जिल्हाध्यक्ष जिया पटेल यांची महासचिवपदी तर प्रमिला कुटे व प्रमोद तितीरमारे यांची सचिवपदी तर मार्गदर्शक म्हणून माजी खासदार केशवराव पारधी व माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्याला अत्यल्प स्थान मिळत होते. यावेळी मात्र झुकतेमाप देण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)वाघाये बनणार जिल्हाध्यक्ष !जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या विजयाचे श्रेय माजी आमदार सेवक वाघाये यांना जाते. जिल्हाध्यक्षपदी त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्हा महासचिव प्रेमसागर गणवीर यांच्याही नावाची चर्चा आहे. परंतु वाघाये यांना जिल्हाध्यक्षपद देऊ करण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे त्यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नसल्याचेही सूत्राने सांगितले.