शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली शपथ

By admin | Updated: November 17, 2014 22:48 IST

भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान स्व.पंडीत जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंतीनिमित्त आदरांजली हुतात्मा स्मारक भंडारा येथे

मार्गदर्शन : स्वातंत्र्य, एकता आणि अखंडतेचे रक्षण कराभंडारा : भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान स्व.पंडीत जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंतीनिमित्त आदरांजली हुतात्मा स्मारक भंडारा येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली.सर्वप्रथम नेहरुजींच्या फोटोला माल्यार्पण करून पूजा अर्चना करण्यात आली. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी ड्रीम डेल शाळेचे विद्यार्थ्यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व समावेशक लोकशाही आणि देशवासीयांच्या सशक्तीकरणासाठी पंडीत नेहरुजींच्या वचनाला बांधील राहण्याची आणि कठोर परिश्रमानंतर प्राप्त झालेले स्वातंत्र, एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्याची सत्य निष्ठापूर्वक शपथ घेतली आहे. कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल, बशीर पटेल, सचिन घनमारे, राजकुमार राऊत, राजकुमार मेश्राम, शमीम शेख, धर्मंेद्र गणवीर, अजय गडकरी, अभिजीत वंजारी, प्रा.मारबते, एच.एल. लांजेवार, गजानन सूर्यवंशी, डॉ.विनोद भोयर, पुष्पा मेश्राम, आशा हरडे, प्रशांत सरोजकर, प्रकाश डोेंकर, इमरान पटेल, नाहीद परवेज, शर्मिल बोदेले, अशोक देवगडे, निश्चल येनोरकर, महेंद्र वाहणे, गणेश लिमजे, महमूद खान, शब्बीर खार, छोटू मामू, मोहीत कुरैशी, निखील कुंभलकर, जयेश बोरकर, जयंत जिभकाटे, प्रेमानंद बोरकर, भावना शेंडे, भारती लिमजे, शमीम पठाण, शोभीभाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ड्रीम डेल शाळेचे प्राचार्य भाष्कर यांच्या नेतृत्वात शाळेचे विद्यार्थी व शिक्षकगण उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)