शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पांजऱ्यात अतिवृष्टीने घरांची पडझड

By admin | Updated: September 2, 2015 00:29 IST

करडी परिसरात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने पांजरा गावातील इसन नका मेश्राम (७५) यांचे राहते घर जमीनदोस्त झाले.

लाखोंचे नुकसान : घरकूल देण्याची मागणी करडी (पालोरा) : करडी परिसरात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने पांजरा गावातील इसन नका मेश्राम (७५) यांचे राहते घर जमीनदोस्त झाले. अनुसया रामचंद्र पचघरे (६५) यांच्या घराची भिंत कोसळली तर शाम राऊत यांचा गुराचा गोठा भुईसपाट झाला. लाखो रुपयांचे नुकसान अतिवृष्टीने झाले असून घरकुलाची मागणी होत आहे.परिसरात काल ४ ते ५.३० वाजताचे सुमारास वादळासह अतिवृष्टी झाली. जोरदार पावसाच्या मुसंडीने नदी-नाले ओसंडून वाहत आहे. अतिवृष्टीने माताीच्या घराचे मोठे नुकसान झाले. पांजरा (बोरी) गावातील इसन नका मेश्राम यांचे घर कोसळल्याने दोन लाखांचे नुकसान झाले. राहण्यासाठी त्यांचेकडे कोणताही पर्याय नाही. घरकुल तत्काळ मंजूर करुन नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. पांजरा येथील अनसूया रामचंद्र पचघरे यांच्या घराची भिंत कोसळून दिड लाख रुपये किंमतीच्या घराचे नुकसान झाले तर शाम राऊत यांचा गुराचा गोठा जमीनदोस्त झाला. त्वरित नुकसान भरपाई व घरकुल मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य गौरीशंकर राऊत, ज्योती पचघरे, रामेश्वर तितिरमारे, भगवान घोनमोडे, किरण शहारे, किशोर मेश्राम, किशोर मानकर, जयदेव राऊत यांनी केली आहे. प्रकरणी तलाठी जांभोरा यांना माहिती देण्यात आली असून पंचनामा करण्यात आला. नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना पांजरा प्रकरणी कळविले आहे. नुकसान भरपाई व घरकुलासंबंधी निर्णय घेतला जाईल. जि.प. मधून मदतीसाठी प्रयत्न केले जातील.- सरिता चौरागडे, जि.प. सदस्या बेटाळा