शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

गोवारी समाजाचा मतदानावर बहिष्कार ! समाजबांधवांच्या समस्या सोडविण्यात शासनाची उदासिनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:53 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : Bhandara : समाजातील एकही मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्यात विधानसभेसाठी सर्वीकडे मतदान होत असतांना भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदार संघात गोवारी समाजाने मतदानावर बहिष्कार करून प्रशासनावर नाराजी दर्शवली. 

गोवारी समाजबांधवांच्या समस्या सोडविण्यात शासन - प्रशासनाची उदासिनता असल्याने साकोली मतदारसंघातील बहुंताश गावात मतदानावर बहिष्कार घातला आहे. साकोली मतदारसंघात बहुसंख्य गोवारी समाज बांधव आहेत. समाजाच्या संघटनांनी मतदान करण्यावर बहिष्कार टाकल्यामुळे केसलवाडा वाघ, एकोडीसह बहुसंख्य गोवारी समाज बांधवांनी मतदान करण्यापासून आपल्याला वेगळे ठेवलेले आहे. आतापर्यंत या समाजातील एकही मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचले नाहीत.

भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील हाय-प्रोफाइल जागांपैकी एक आहे आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अविनाश ब्राह्मणकर यांच्यात तणावपूर्ण निवडणूक लढत आहे. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sakoli-acसाकोलीNana Patoleनाना पटोलेbhandara-acभंडाराcongressकाँग्रेस