शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रॅक्टरची पानटपरीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचा आहे, ट्रॅक्टरमध्ये भरलेली भिस कोणत्या कामावर नेली जात होती. माती उचलण्याची परवानगी घेतली होती की अनधिकृतपणे माती वाहून नेली जात आहे असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पोलीस विभाग कोणावर व कोणत्या प्रकारची कार्यवाही करते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. तपास पवनी पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्देदुचाकीचा चुराडा : निमगावची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : निमगाव रोडवरील गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या पाळीवरून माती शहरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने बेसावधपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या पानटपरीला धडक दिली. धडकेत पानटपरी, मोटारसायकल, हातगाडी व उभ्या असलेल्या ट्रॅव्हलचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन मुळे नागरिक घरात असल्याने जीवितहानी टळली .
उजव्या कालव्याच्या पाळीवरील भिस भरून नगरातून भरधाव वेगाने जात असलेले विना नंबरचे ट्रॅक्टरची धडक रोडच्याकडेला असलेल्या अशोक बोरूले यांच्या मालकीच्या पानटपरीला बसली.
तसेच जवळच असलेल्या मोटरसायकल क्र.एम.एच. ३१ ए. एम. २६६३, हातगाडी व लॉकडाऊनमूळे उभ्या असलेली ट्रॅव्हल्स क्र. एम. एच. ४९, ए. टी. ९३१२ ला धडक दिल्याने लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचा आहे, ट्रॅक्टरमध्ये भरलेली भिस कोणत्या कामावर नेली जात होती. माती उचलण्याची परवानगी घेतली होती की अनधिकृतपणे माती वाहून नेली जात आहे असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पोलीस विभाग कोणावर व कोणत्या प्रकारची कार्यवाही करते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. तपास पवनी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात