शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा एसआरपीएफच्या ताफ्याला वाहनाची धडक, पोलीस निरीक्षक जखमी 

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 11, 2025 01:25 IST

Bhandara News: गोंदियावरून नागपूरकडे जाणाऱ्या एसआरपीएफच्या ताफ्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची धडक बसली. यात पोलीस निरीक्षक धीरज उमलवाडकर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास घडली.

- गोपालकृष्ण मांडवकर आंधळगाव (भंडारा ) -  गोंदियावरून नागपूरकडे जाणाऱ्या एसआरपीएफच्या ताफ्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची धडक बसली. यात पोलीस निरीक्षक धीरज उमलवाडकर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, आंधळगाव जवळील जाम कांद्री फाट्यावरील खैरांची मोडवर गोंदिया जिल्ह्यातून नक्षलग्रस्त भागामधून सीआरपीएफ जवानांचा ताफा नागपूर येथील आपल्या युनिटमध्ये परत जाण्यासाठी निघाला होता. या ताब्यात  एक पोलीस व्हॅन आणि एक बोलेरो कार होती. जाम कांद्री फाट्यावरील खैरलांजी वळणावर  झायलो कारने (क्रमांक एम एच 15 डी एन 0135) गोंदियाकडून नागपूरकडे जाणाऱ्या जाणाऱ्या बोलोरो कारला  (एमएच 35 डी 436) विरुद्ध दिशेने येऊन जबरदस्त धडक दिली.  यात कार मधील नक्षल कर्तव्यावरील  पोलीस निरीक्षक धीरज उमलवालकर हे जखमी झाले. त्यांच्या बोलोरो कारचा पठाण नामक चालक किरकोळ जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती मिळतात आंधळगावचे पोलीस निरीक्षक सुनील राऊत यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले.   वृत्त हाती येईपर्यंत पोलिसात या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

टॅग्स :Accidentअपघात