शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्हा कोरडा दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: September 21, 2016 00:37 IST

शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्रगठन करून भंडारा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावे...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : नरेश करंजेकर यांची मागणीसाकोली : शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्रगठन करून भंडारा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावे असे निवेदन साकोली शिवसेना तालुका प्रमुख नरेश करंजेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.या निवेदनानुसार शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्रगठन करण्याबाबद शासनाने मार्च महिन्यात घोषणा केली होती. विदर्भापैकी भात शेती पिकविणारे भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील ९९ टक्के शेतकरी शेतमजूर हे शेतीवर अवलंबून आहेत. ज्या जिल्ह्याची आणेवारी ५० टक्यापेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्याचे पुनर्रगठन पीक कर्जाचे आदेश दिलेले होते पण आम्ही स्वत: या पाचही जिल्ह्याचे पुनर्रगठन हे फक्त २०१४-१५ या वर्षाचा करण्यात आहे. त्यामुळे या पाचही जिल्ह्याचा २०१०-११ पासून २०१६ पर्यंत थकीत असलेले संपूर्ण पीक कर्ज पुनर्रगठीत करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून जिल्हा कोरडा दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)