शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत महागाईविरोधात सर्वपक्षीय धरणे

By admin | Updated: June 28, 2014 23:25 IST

केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला. महागाई सरकारने मागे घ्यावी, यासाठी साकोली तहसील कार्यालयासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन सेना, शेतकरी व शेतमजूर

रेल्वे दरवाढीचाही निषेध : सुकळी येथे आंदोलनाची परवानगी प्रशासनाने नाकारली
साकोली : केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला. महागाई सरकारने मागे घ्यावी, यासाठी साकोली तहसील कार्यालयासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन सेना, शेतकरी व शेतमजूर संघटनांच्यावतीने धरणे देण्यात आले.
भाजपच्या सरकारने महागाई कमी करण्याचे वचन देवून दिशाभूल केली. एका महिन्यात डिझेल, रॉकेल, रेल्वे भाडेवाढ, साखरेची किमती वाढवून अडचणीत आणले. संपुआ सरकारच्या काळात २०० ते २५० रूपये केंद्राच्या निर्धारित कृषी मुल्यात धानाच्या प्रति क्विंटलवर भाववाढ केली जात होती. परंतु नवीन सरकारने मात्र धानाला प्रति क्विंटल केवळ ५० रूपये वाढ देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.
खते व बियाणावरील सबसीडी काढल्यामुळे खते व बियाणे महाग केली, डिझेल, रॉकेल, साखर व र ेरेल्वेच्या तिकीटामध्ये भाववाढ केली. या दरवाढीचा निषेध करीत भाववाढ सरकारने मागे घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. या आंदोलनात राकाँचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मार्तंड भेंडारकर, मदन रामटेके, अश्विन नशीने, प्रदीप मासूरकर, प्रभाकर सपाटे, दिलीप मासूरकर, हेमकृष्ण वाडीभस्मे, विजय रामटेके, नरेश नागरीकर, विजू दुबे, ओम गायकवाड, भिवा वासनिक, तारा, जया भुरे, सविता शहारे, कौशल, शैलेश गजभिये यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)