शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच राष्ट्रीय पक्षांनी धोका दिला

By admin | Updated: August 28, 2016 00:13 IST

विदर्भाच्या मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांनी वैदर्भीय जनतेची दिशाभूल केली. सत्तेत असताना काँग्रेसने धोका दिला ...

श्रीहरी अणे यांचा आरोप : तुमसरात जाहीर सभातुमसर : विदर्भाच्या मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांनी वैदर्भीय जनतेची दिशाभूल केली. सत्तेत असताना काँग्रेसने धोका दिला आणि सत्ता मिळविण्यासाठी भाजपने दिशाभूल केली, असा आरोप राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी केला.यावेळी मंचावर विदर्भ आघाडीचे संयोजक गोविंद कोडवाणी, माजी नगराध्यक्ष गिता कोंडेवार, नरेंद्र पालांदूरकर, लालू हिसारिया, शांडील्य उपस्थित होते. विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती करण्यासाठी अ‍ॅड.अणे यांची आज शनिवारला सिहोरा व तुमसर येथे जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. अणे म्हणाले, विदर्भात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. महाऔष्णिक वीज केंद्र आहेत. परंतु रोजगाराच्या संधी नाहीत. वीजेचे उत्पादन विदर्भात होते. आणि विजेचा लाभ पश्चिम महाराष्ट्राला मिळतो. आणि आपणाला भारनियमनाचा विळखा सहन करावा लागतो. भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहते. गोसेखुर्द, बावनथडी प्रकल्प आहे. हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा आहे. त्यामुळे सिंचनात हा जिल्हा सक्षम असण्याची गरज आहे. परंतु या जिल्ह्यातील शेतकरी सधन तर नाहीच तर कर्जाच्या खाईत अडकला आहे. त्यामुळे आता हा अन्याय आणखी किती दिवस सहन करायचा, असे सांगून आता सर्र्वानी एक झाले पाहिजे. गटातटाचे राजकारण सोडून विदर्भाच्या मागणीसाठी आपण सर्वांनी एक झालो पाहिजे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी विदर्भ समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)