शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हिवरा खून प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

आंधळगाव : मोहाडी तालुक्यातील हिवरा येथे रुमालाने मित्राचा गळा आवळून खूनप्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकट्याने ...

आंधळगाव : मोहाडी तालुक्यातील हिवरा येथे रुमालाने मित्राचा गळा आवळून खूनप्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकट्याने हे कृत्य केले नसावे, असा कयास आहे. दरम्यान, याप्रकरणी मृताच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली तर अटकेत असलेल्या आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अमोल पंजाब चवळे (वय २६) असे मृताचे नाव आहे. तर याप्रकरणी आरोपी राकेश सेवकराम मतारे (२६) याला अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून मित्राचा रुमालाने गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह विहिरीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनेत आरोपीने कुणाची दुचाकी वापरली, दुचाकीवर दोघेच जण घटनास्थळापर्यंत गेले काय? अशी चर्चा होत आहे. याप्रकरणी अमोलचे वडील पंजाब चवळे यांनी या प्रकरणात एकच आरोपी असू शकत नाही, असा संशय व्यक्त करीत जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे.