शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

जिल्ह्यात ६६ कोरोनामुक्त, ६२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 5:00 AM

भंडारा जिल्ह्यात आढळलेल्या ६२ रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात १९, मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी दोन, पवनी तालुक्यात तीन, साकोली आठ, लाखनी १३ आणि तुमसर तालुक्यातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार २२२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १० हजार १८० व्यक्ती बाधित आढळून आले. तर ९०९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ८३८ व्यक्ती उपचार घेत आहेत.

ठळक मुद्देएकाचा मृत्यू : ८३८ रुग्णांवर उपचार सुरु

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात मंगळवारी ६६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. तर ६२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भंडारा तालुक्यातील एका वृद्ध महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला असून सध्या ८३८ व्यक्ती उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.भंडारा जिल्ह्यात आढळलेल्या ६२ रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात १९, मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी दोन, पवनी तालुक्यात तीन, साकोली आठ, लाखनी १३ आणि तुमसर तालुक्यातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार २२२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १० हजार १८० व्यक्ती बाधित आढळून आले. तर ९०९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ८३८ व्यक्ती उपचार घेत आहेत. मंगळवारी भंडारा तालुक्यातील ६१ वर्षीय महिलेचा कोरोनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात मृतांची संख्या आता २४४ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण आतापर्यंत भंडारा तालुक्यात आढळून आले आहे. ४४१८ व्यक्ती बाधित असल्याचे भंडारा तालुक्यात आढळले आहे. मोहाडी तालुक्यात ८३२, तुमसर ९९६, पवनी १११२, लाखनी १०३५, साकोली १२२०, लाखांदूर ५६७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या