शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पोलिसांच्या धाडीत ५१ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 6:00 AM

प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्रमांक एम एच ४० डी एल २७०४ हा ट्रक २६ जनावरांची अवैध वाहतूक करताना शिवनीबांध पॉईंटवर जाताना निदर्शनास आला. सदर ट्रक सानगडी येथे जात होता. सानगडी येथे अनेक वर्षापासून जनावरांची तस्करी करण्याचे मोठे केंद्र आहे. शिवनिबांध पॉईंटवर ट्रक पकडून पोलिसांनी ट्रक चालक फैयाज अहमद (३९) रा. नागपूर याला अटक केली.

ठळक मुद्देदोन ठिकाणी कारवाई। दोन ट्रक जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : निर्दयतेने दोन ट्रकमध्ये कोंबून अवैधरित्या वाहतूक करीत असताना साकोली पोलिसांच्या धाडीत ५१ जनावरे कत्तलखान्यात जाण्यापासून मुक्त करण्यात आली. या कारवाईत १३ लाख ८१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्रमांक एम एच ४० डी एल २७०४ हा ट्रक २६ जनावरांची अवैध वाहतूक करताना शिवनीबांध पॉईंटवर जाताना निदर्शनास आला. सदर ट्रक सानगडी येथे जात होता. सानगडी येथे अनेक वर्षापासून जनावरांची तस्करी करण्याचे मोठे केंद्र आहे. शिवनिबांध पॉईंटवर ट्रक पकडून पोलिसांनी ट्रक चालक फैयाज अहमद (३९) रा. नागपूर याला अटक केली.दुसऱ्या कारवाईमध्ये ट्रक क्रमांक एम एच ४० बीजी ७५६७ ट्रक देवरीहून येत असताना साकोली शहरातील एकोडी रोड चौकात थांबवून झडती घेण्यात आली. सदर ट्रकमध्ये २५ जनावरे अवैधरीत्या वाहतूक करताना सकाळी साडेदहाच्या सुमारास पकडण्यात आले. ट्रक चालक सय्यद फिरोज (४०) रा. नागपूर याला अटक करण्यात आली.दोन्ही ट्रकमधील गोवंश खैरी येथील सुकृत गौशाळा येथे पोलिसांनी पाठविले. दोन्ही वाहनांमध्ये ३४ ते ३५ गौवश असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये संख्या कमी दाखवण्यात आली अशी चर्चा साकोली तालुक्यात होत आहे.साकोलीत पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक अमित वडेट्टीवार किशोर पुंडे स्वप्निल भजन कर कैलास गायधनी स्वप्निल गोस्वामी अश्विन भोयर यांनी कारवाई केली. अधिक तपास साकोली पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस