शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 882 जागांसाठी 2733 जणांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून त्यासाठी नामांकन दाखल करण्याचा बुधवार ...

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून त्यासाठी नामांकन दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. वृत्त लिहीपर्यंत ८८२ जागांसाठी २७३३ जणांनी नामांकन दालख केले होते. विविध अडचणींवर मात करीत उमेदवारांनी नामांकन दाखल करण्यासाठी सबंधीत तहसील कार्यालयात बुधवारी अलोट गर्दी केली होती.  भंडारा तहसील कार्यालयातही सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीमध्ये भंडारा ३५, मोहाडी १७, तुमसर १८, लाखनी २०, साकोली २०, लाखांदूर ११ आणि पवनी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची निवडणूक होवू घातली आहे. यासाठी नामांकनाला २३ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. परंतु ऑनलाईन अर्जप्रक्रीया आणि जातवैधता प्रमाणपत्रासोबत नामांकन दाखल करणे बंधनकारक होते. त्यामुळे अनेकांना अडचणीचे जात होते. त्यातच इंटरनेटची गती कमी आणि सर्व्हर डाऊन रात असल्याने अडचणीत वाढ झाली होती. दरम्यान नामांकनातील अडचणी लक्षात घेता आयोगाकडून पारंपारिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईनद्वारे नामांकन दाखल करण्याची संधी देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत नामांकनाची संपूर्ण आकडेवारी मात्र मिळू शकली नाही.

१५ जानेवारी रोजी फैसलाजिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी संबंधीत तहसीलदार निश्चित करतील त्याठिकाणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. निवडणुकीने वातावरण तापत आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक