शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवेशासाठीचे १८ अर्ज बाद; तुम्हाला एसएमएस तर आला नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

आवश्यक असलेल्या कागदपत्रांची चाचपणी करण्यात आली आहे. दरम्यान महिन्याभरापासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला लॉटरीचा निकाल घोषीत झाल्यानंतर प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. मोफत प्रवेश असला तरी पालकांना या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून अर्ज सादर करावे लागले आहे. आता २५८५ अर्जापैकी कुणाचा नंबर लागतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राइट टू एज्युकेशन (आरटीई) अंतर्गत भंडारा जिल्ह्यात ९१ शाळांमधून ७६७ जागा लॉटरी पद्धतीने भरण्यात येणार आहे. यात जिल्हाभरातून २६०३ अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यापैकी डबल अर्ज सादर केलेल्या १८ जणांचे अर्ज डिलीट करण्यात आले आहे. २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाकरिता आता लॉटरी पद्धतीने केव्हा यादी जाहीर होणार याकडेच पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. आवश्यक असलेल्या कागदपत्रांची चाचपणी करण्यात आली आहे.दरम्यान महिन्याभरापासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला लॉटरीचा निकाल घोषीत झाल्यानंतर प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. मोफत प्रवेश असला तरी पालकांना या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून अर्ज सादर करावे लागले आहे. आता २५८५ अर्जापैकी कुणाचा नंबर लागतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

डबल आलेले अर्ज बाद१० मार्चपर्यंत इच्छूक पालकांनी त्यांच्या पाल्याचे आरटीई अंतर्गत अर्ज दाखल केले आहे. जिल्ह्यातून आलेल्या २६०३ अर्जापैकी १८ अर्ज डिलीट करण्यात आले आहे. १८ जणांनी एकाच पाल्याचे दोनवेळा अर्ज भरल्यानंतर एक अर्ज स्टँन्ड ठेवला जात असतो. तसेच दुसरा अर्ज डिलीट केला जातो. सर्वात जास्त अर्ज भंडारा ९०४, लाखनी २६४, तुमसर ५५६, मोहाडी ३४६, पवनी २५०, साकोली २२१ तर लाखांदूर तालुक्यातून ६२ अर्ज आले होते.

लॉटरी केव्हा

- इंग्रजी शाळांच्या असलेल्या एकूण जागेपैकी २५ टक्के जागा आरटीई अंतर्गत भरण्यात येत असतात. यात जिल्ह्यात ९१ शाळा आहेत. - यात लवकरच लॉटरी पद्धतीने जागा भरण्यासंदर्भात घोषणा करण्यात येणार आहे. परिणामी लॉटरी केव्हा उघडणार याकडे लक्ष आहे.

 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा