मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Lokmat Bhakti (Marathi News) Parivartani Ekadashi 2023: मंगळवार २६ सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशी; परिस्थितीसमोर हात न टेकता परिस्थिती बदलण्याचे अर्थात परिवर्तन घडवण्याची प्रेरणा देणारे हे व्रत! ...
Tarot Card: टॅरो कार्ड रिडींगनुसार तिनापैकी तुम्ही निवडलेले कार्ड सांगेल तुमचे आगामी साप्ताहिक भविष्य! ...
राहु-केतु आणि शनी ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे उपन्न वाढीसह नोकरी, करिअर, बिझनेसमध्ये सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. ...
Pitru Paksha 2023: यंदा २९ सप्टेंबर पासून महालयारंभ होत आहे. पितृपक्षात 'कावळ्यालाच' एवढा मान का? आधुनिक चष्म्यातून पाहूया! ...
Gauri Puja 2023: मराठवाड्यात गौराईचा पाहुणचार झाल्यावर गाठी पाडणे ही एक प्रथा पाळली जाते, ज्यामुळे व्यक्ती आणि वास्तूची बरकत होते अशी श्रद्धा आहे. ...
Ganesh Chaturthi 2023: सलग ३४ वर्षे गणेशोत्सवात हमखास वाजणारं हे गोड गाणं आणि त्यामागची गोष्ट जाणून घेऊया संगीतकार अरविंद हळदीपूर यांच्याकडून! ...
Ganesh Chaturthi 2023: आरती झाल्यावर प्रदक्षिणा घालावी की नाही या द्विधा मनःस्थितीत तुम्ही सुद्धा असाल तर ही माहिती तुमच्यासाठी! ...
जन्मकुंडलीतील राजयोगामुळे काही राशीच्या व्यक्तींचे नशीब, भाग्य पूर्ण साथ देते. आर्थिक लाभाचे प्रबळ योग जुळून येतात, असे म्हटले जाते. ...
Gauri Puja 2023: २२ सप्टेंबर रोजी गौरीचा पाहुणचार म्हणून पूजा करून नैवेद्य दाखवला जातो, मात्र गणपतीही असेल तर मध्ये पडदा धरण्याची प्रथा का आहे, ते वाचा. ...
Gauri Puja 2023: २१ सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन झाले, आज पूजन व उद्या २३ सप्टेंबर रोजी विसर्जन केले जाईल; त्यावेळी हे प्रासादिक स्तोत्र जरूर म्हणा! ...