मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Lokmat Bhakti (Marathi News) Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देताना विधीपूर्वक उत्तर पूजा करावी, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...
मंगळ-केतु हे दोन्ही ग्रह उग्र आहेत. हा युती योग फारसा अनुकूल मानला गेला नसला तरी काही राशींसाठी सर्वोत्तम काळ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...
Anant Chaturdashi 2023: यंदा २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे, या दिवशी केलेले अनंताचे व्रत गतवैभव आणि सुख संपदा मिळवून देणारे असते. ...
Anant Chaturdashi 2023: बाप्पाला निरोप देताना आपण भावुक होणं स्वाभाविक आहे, पण त्याबरोबर उपासनाही महत्त्वाची; त्यासाठी करा दिलेले मंत्रोच्चारण! ...
Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशीला आपण बाप्पाला निरोप देतो, त्यादिवशी भगवान विष्णूंचीही पूजा असते, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. ...
Budh Pradosha 2023: २७ सप्टेंबर रोजी बुध प्रदोष आहे आणि २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी; महादेवाची आणि बाप्पाची उपासना करण्याची दवडू नका संधी! ...
Waman Jayanti 2023: बटू वामनाने दैत्यराज बळी याचा पराभव केला असा गैरसमज करून अनेक जण अज्ञानापोटी वामन अवतारावर आक्षेप घेतात; त्यासाठी ही माहिती! ...
Waman Jayanti 2023: श्री विष्णूंचे दशावतार आपल्याला माहीत आहेच पण त्या अवतरांचे दर्शन घडवणारी मंदिरं क्वचितच आढळतात, रामटेक हे त्यापैकी एक! ...
नवग्रहांपैकी सहा ग्रहांचे ऑक्टोबर महिन्यात होणारे गोचर कोणत्या राशींना सर्वोत्तम ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...
Pitru Paksha 2023: भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष असण्यामागील कारण आणि पितृपक्षाच्या प्राचीन परंपरा आणि मान्यता यांविषयी जाणून घ्या... ...