शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

मनुष्य निसर्गत: शाकाहारी होता की मांसाहारी? लेखातील मुद्दे वाचून तुम्हीदेखील विचारात पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 4:44 PM

शरीर रचनेचा विचार पाहता मनुष्य निसर्ग नियमाविरुद्ध जात आहे असे वाटते का ?

शाकाहार आणि मांसाहार असे लोकांमध्ये दोन गट होतेच, त्या आणखी एका गटाची भर पडली आहे, ती 'व्हेगन' नावाच्या आहारपद्धतीची! व्हेगन अर्थात अशी आहारपद्धती, जी दूध आणि दूग्धजन्य पदार्थांनाही व्यज्र्य मानते आणि केवळ शाकाहाराचा पुरस्कार करते. परंतु निसर्ग नियम अथवा शरीर नियम काय सांगतो, याबाबत एक माहिती वाचनात आली. त्यात पशुपक्ष्यांशी मानवदेहाची तुलना स्पष्ट केली असून, मानव निसर्गत: शाकाहारीच होता, असे ठासून म्हटले आहे. ते मुद्दे कोणते, ते पाहुया!

परमेश्वराने सृष्टीत शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारचे प्राणी निर्माण केले आहेत. त्यात मानव प्राणी शाकाहारीच बनवला आहे. शरीर रचनेकडे पाहिले, तर शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांच्या शरीररचनेत फार मोठा भेद दिसून येतो.>> शाकाहारी प्राणी पाण्यावर ओठ टेकून पाणी पितात. मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून चाखत पाणी पितात.>> शाकाहारी प्राण्यांचे दात चपटे असतात, पण मांसाहारी प्राण्याचे सर्व दात अणकुचीदार असतात व त्यात फटी असतात.>> मांसाहारी प्राण्यांची नखे अणकुचीदार असतात व तीक्ष्ण असतात. शाकाहारी प्राण्यानची नखे चपटी असतात व अणकुचीदार नसतात. 

>> मांसाहारी प्राण्यांना अंधारात दिसते. परंतु शाकाहारी प्राण्यांना अंधारात अंधुक दिसते.>> मांसाहारी प्राण्यांच्या पिल्लांचे डोळे जन्मासमयी बंद असतात आणि त्यांचे डोळे जन्मानंतर १०-१५ दिवसांनी उघडले जातात. शकाहारी प्राण्यांच्या बालकाचे डोळे जन्मापासून उघडले जाऊ शकतात. >> मांसाहारी प्राण्यांना घाम बिलकुल येत नाही. शाकाहारी प्राण्यांना मात्र घाम येतो.>> मांसाहारी प्राण्यांची आतडी आखूड असतात. शाकाहारी प्राण्यांची आतडी लांब असतात.

वरील वस्तुस्थितीचा विचार केला असता, मानव प्राणी निसर्गत: शाकाहारी आहे, मांसाहारी नाही, याची खात्री पटते.