Happy Dhanteras 2025 Wishes: धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:41 IST2025-10-17T17:39:49+5:302025-10-17T17:41:22+5:30
Happy Dhanteras 2025 Wishes in Marathi: १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीला हे सुंदर मराठी शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या प्रियजंनांप्रती मायबोलीतून सदिछा व्यक्त करा!

Happy Dhanteras 2025 Wishes: धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
Dhanteras 2025 Wishes in Marathi: १८ ऑक्टोबर २०२५ (शनिवार) रोजी धनत्रयोदशी (Dhanteras 2025) आहे. त्यात शनि प्रदोषदेखील आहे. या शुभ मुहूर्तावर तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना धनत्रयोदशीचे शुभेच्छा संदेश पाठवून त्याची आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने बरकत होवो म्हणून सदिच्छा व्यक्त करा.
दिवाळीची पहाट,
आली घेऊन धनत्रयोदशी,
घरात नांदो सुख-शांती,
लक्ष्मीचा होवो वास
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा खास

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
>> धन्वंतरीची कृपा, लाभो तुम्हाला आज,
आरोग्याची संपदा, मिळो नित्य नवा साज.
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
>> धन धान्याची रास, तुमच्या घरी साठो,
प्रत्येक क्षणी आनंद, तुमच्या आयुष्यात नांदो.

धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा!
>> नव्या भांड्यात नवा पैसा, नवी आशा,
तुमच्या जीवनात असो, केवळ सुखाची भाषा.
धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा!
>> लक्ष्मी आली घरी, घेऊन आरोग्य आणि शांती,
तुमच्या प्रत्येक प्रयत्नात, मिळो उत्तुंग क्रांती.
धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा!
>> लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद, सदैव राहू द्या सोबतीला,
धनत्रयोदशीचा सण, आनंद भरु दे जीवनाला.
धनत्रयोदशीच्या तुम्हाला आणि परिवाराला शुभेच्छा!
>> जुनी सारी संकटे, आज विसरून जावी,
नव्या स्वप्नांची सुरुवात, धनत्रयोदशीने व्हावी.
धनत्रयोदशीच्या तुम्हाला आणि परिवाराला शुभेच्छा!