शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Adhik Maas 2023: 'आजीच्या हाती, नानाविध वाती' अधिक मासानिमित्त जाणून घ्या आपला समृद्ध वारसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:23 IST

Adhik Maas 2023: दिवा लावताना तेल, तुपाबरोबर महत्त्वाची असते ती म्हणजे वात, तिचे नानाविध प्रकार आणि नावे वाचून थक्क व्हाल!

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. एका छताखाली दोन तीन पिढ्याच नव्हे तर दोन तीन कुटुंबही आनंदात नांदायची. घरात एवढी मंडळी असूनही प्रत्येकाच्या हाताला काम असे. कोणी रिकामे बसून राहत नसे. ही कामे बळजबरीने नाही तर स्वेच्छेने निवडलेली असायची. पैकी आजीबाईंच्या वाट्याला येणारे काम म्हणजे दिव्याच्या वाती करणे. कथा कीर्तन ऐकायला जाताना आजी कापसाचा पुंजका घेऊन जात असत आणि कथा ऐकता ऐकता सुबक सुंदर वाती बनवत असत. आपल्याला माहित असलेल्या वाती फार तर चार ते पाच प्रकारांच्या, पण पूर्वी वातीचेच अनेक प्रकार केले जात असत. दीप अमावस्येनिमित्त सोशल मीडियावर अशाच वातींची फोटो व नावासकट माहिती मिळाली. ती पुढे देत आहे. या अधिक मासात आपणही मागच्या पिढीकडून त्यापैकी जमतील तशी वात करण्याचा प्रयत्न करू आणि आपला हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करू. 

अधिकमासाच्या वाती

डावीकडून उजवीकडे

1. चक्र वाती2. वृंदावन वाती3. गोपुर वाती4. 365 धागाच्या वाती5. नवरत्न वाती6. रुद्राक्ष बाती7. लक्षदीप वाती8. कार्तिक मास 210 धाग्याच्या वाती9. पाच धाग्याच्या बिल्वपत्र वाहती10. 108 धाग्याच्या वाती 

11. बिल्ले वाती12. 10 धाग्याच्या वाती13.  3 धाग्याच्या वाती14.  कार्तिक मास 30 धाग्याच्या वाती15. संकष्टी चतुर्थीच्या वाती16. लक्ष्मी वाती17. 3 कळ्याच्या वाती18. 221 धाग्याच्या वाती19. अष्टदल लक्ष्मी वाती20. 5 धाग्याच्या लक्ष्मी  वाती21. गदा वाती ( हनुमान )22. मोग्गु वाती23. कुच्चु वाती24. 110 धाग्याच्या वाती25. 50 धाग्याच्या वाती26. अवळा वाती27. डमरू वाती28. 500 धाग्याच्या वाती29. वेणी वाती30. काडी वाती31. मंगलारुती वाती32. कट्ट वाती33. फुल वाती.

ही माहिती वाचून पूर्वजांच्या धार्मिकतेवर, भक्तीवर व कुशलतेवर नतमस्तक झाल्याशिवाय रहाणार नाही. अभिमानास्पद!

टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाShravan Specialश्रावण स्पेशल