शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पुतणीसोबत खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 14:25 IST

rape on niece's 9-year-old friend : सकाळी साडेदहादरम्यान समवयीन नऊ वर्षीय दोन मुली एका घरात खेळत होत्या.

माजलगाव (जि. बीड) : घरात खेळत असलेल्या नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तीस वर्षीय युवकाने अत्याचार केला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेदरम्यान घडली. आरोपी विरोधात ग्रामीण पोलिसात पोस्कोसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील एका गावातील घरामध्ये मंगळवारी सकाळी साडेदहादरम्यान समवयीन नऊ वर्षीय दोन मुली खेळत होत्या. यावेळी त्याच घरातील तीस वर्षीय युवक बाजूला उभा राहून हा खेळ पाहत होता. दरम्यान, त्या दोन मुलींतील एक मुलगी या युवकाची पुतणी (भावाची मुलगी) होती. यावेळी आरोपीची पुतणी असणारी मुलगी खेळ सोडून काही कामानिमित्त बाहेर निघून गेली. यादरम्यान आरोपीने घरात एकटीच असलेल्या त्या नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. 

काही वेळाने मुलीच्या आईने पीडित मुलीला रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. याविषयी मुलीला विचारणा केली असता तिने ही घटना केलेल्या नराधमाचे नाव सांगितले. दरम्यान, पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्कोसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि नीता गायकवाड या करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड