शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

नांदेवालीत चंदनाच्या झाडाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:59 AM

तालुक्यातील नांदेवाली परिसरातील शेतातून चंदनाच्या झाडांची कत्तल करत झाडे चोरी केले आहेत.

शिरुर कासार : तालुक्यातील नांदेवाली परिसरातील शेतातून चंदनाच्या झाडांची कत्तल करत झाडे चोरी केले आहेत. रात्रीच्या चंदनाच्या झाडावर चोरटे राजरोस डल्ला मारत असले तरी शेतकरी त्याची तक्र र पोलिस ठाण्यात करत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले आहे.तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थितीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर चारा छावणीवर शेतकऱ्यांना रात्रंदिवस थांबावे लागत आहे. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी नांदेवाली येथील शेतकरी श्रीरंग भोसले, पांडुरंग भोसले यांच्या राळेसांगवी रस्त्यावरील शेतातील चंदनाच्या झाडांची सोमवारी कत्तल केली. ते झाडे रस्त्यावर आडवे पडल्याने सकाळी रस्ता बंद झाला होता. परिसरातील इतर ठिकाणच्या चंदनाच्या झाडांची कत्तल करीत चोरट्यांनी झाडे चोरली. मात्र शेतकरी तक्रार देत नसल्याने हे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी आर्वी येथे चंदनाच्या झाडाची चोरी करताना चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. पण ते पलायन करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या परिसरात रात्री पोलीस गस्त घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी