शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात जनवादी संघटनेची जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

सर्वांना मोफत व सार्वत्रिक स्तरावर कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा प्रक्रिया सुलभ करा, सर्वांना शिक्षण मोफत करून सर्व शैक्षणिक शुल्क ...

सर्वांना मोफत व सार्वत्रिक स्तरावर कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा प्रक्रिया सुलभ करा, सर्वांना शिक्षण मोफत करून सर्व शैक्षणिक शुल्क माफ करा, विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती खात्यात जमा करा, सर्व शैक्षणिक संस्थांतील शिक्षण पूर्ववत सुरू करा. मोफत रेशन दुकांनातील लाभार्थी व रेशन पुरवठ्याची माहिती दर्शनी भागात लावा, मोफत दिले जाणारे ५ किलो धान्याची मर्यादा १० किलोपर्यंत वाढवावी, केंद्र व राज्यातील नोकरभरती त्वरित सुरू करा, एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करून भरती प्रक्रिया पारदर्शक करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले. माकपचे ता. सचिव कॉ.मु सद्दीक बाबा, एसएफआयचे जिल्हाध्यक्ष सुहास झोडगे , डीवायएफआयचे ता. सचिव कॉ.सय्यद याकूब, जनवादी महिला संघटनेच्या रुबिना याकूब खुर्शीद, सादेक पठाण, नेहा शेख चुन्नू, शाहिस्ता फारूक, रेश्मा अली सय्यद, अमिना गफूर, विद्या निसरगंध , सुनीता नेटके, बबिता सावंत आदी महिला कार्यकर्त्यांसह शिवाजी कुरे, शेषराव आबुज, दिनेश सुरवसे , हनुमान शिंदे, ज्ञानेश्वर निर्गुने, शेख मेहबूब शेख, जावेद आदींनी निदर्शनात भाग घेतला.

230721\purusttam karva_img-20210723-wa0037_14.jpg