शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मांजरसुंबा येथे राकाँचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:53 AM

पोखरी, पिंपरनई गावक-यांवर अन्याय झाल्यानंतर या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणा-या शेतक-यांवर प्रचंड दबाव आणण्याचं काम शासन-प्रशासन व्यवस्थेने केलं. परंतु अशा स्थितीतही प्रशासनाचा दबाव झुगारून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेकडो गावकरी रस्त्यावर उतरले.

ठळक मुद्देपोखरी, पिंपरनई, लिंबागणेशच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमांजरसुंबा : पोखरी, पिंपरनई गावक-यांवर अन्याय झाल्यानंतर या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणा-या शेतक-यांवर प्रचंड दबाव आणण्याचं काम शासन-प्रशासन व्यवस्थेने केलं. परंतु अशा स्थितीतही प्रशासनाचा दबाव झुगारून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेकडो गावकरी रस्त्यावर उतरले.पोखरीसह बालाघाटावरील शेतकºयांच्या मागण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने माजी आ. सय्यद सलीम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय महामार्गावर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मांजरसुंबा येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मांजरसुंबा चौकात व महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.पोखरी येथील गावकºयांच्या विद्युत पंपासह पाईपलाईनची मोडतोड करणाºया भायाळ येथील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली.आंदोलनात डी.बी. बागल, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते, तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, दिलीप भोसले, शेतकरी नेते भाऊसाहेब डावकर, मधुकर उबाळे, शाम तुपे, पी.वाय. जोगदंड, रमेश चव्हाण, फारुक पटेल, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, पं.स. सदस्य अनिल जाधव, बाळासाहेब गुजर, किशोर पिंगळे, फेरोज पठाण, पंजाब वाघमारे, पंडीत आरबाने, रवी तावरे, झुंजार धांडे, भैय्या मोरे, नंदकुमार कुटे, हनुमंत वाघमारे, के.व्ही. चव्हाण, विशाल घाडगेसह शेकडो शेतकºयांची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनBeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी