शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

पोहनेरच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी प्रीतम मुंडेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST

पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून राजरोसपणे वाळूचा मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा अन्यथा परिणामांना सामोरे जा, ...

पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून राजरोसपणे वाळूचा मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशा कडक शब्दांत तंबी देत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी गुरुवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

याप्रकरणात कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर खा. प्रीतम मुंडेंच्या मध्यस्थीने ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.

वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करून बुडवलेला महसूल वसुल करावा, उपसा केलेल्या वाळूचे पंचनामे करावेत आणि तातडीने उपसा थांबवावा, या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तम माने, पंडितराव मुठाळ, विष्णू रोडगे, रमेश सहजराव, बळीराम वानखेडे यांनी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

खा.मुंडे यांनी गुरुवारी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. तसेच तेथे उपस्थित असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणावरून चांगलेच फैलावर घेतले. बाहेरील अधिकाऱ्यांची टीम बोलावून अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार शेजूळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर उपस्थित होते

===Photopath===

150421\img-20210415-wa0413_14.jpg