शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ग्रामसभेच्या ठरावात खाडाखोड; पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी देवखेडा येथील सरपंच अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 6:42 PM

गटविकास अधिकारी चव्हाण यांच्यावर मदत केल्याचा ठपका

ठळक मुद्देअप्पर विभागीय आयुक्तांचा निकाल

माजलगाव :  ग्रामसभेच्या ठरावात खाडाखोड करुन बोगसयादी पंचायत समितीला सादर करुन पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी मौजे देवखेडा येथील सरंपच शेख शाहीन सिराज यांच्यावर कारवाई करत अप्पर आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले. तसेच ग्रामसेविका एन.यु.तोटावार यांना गटविकास अधिकारी चव्हाण यांनी वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका आयुक्तांनी निकालात ठेवला आहे. 

मौजे देवखेडा येथील माजी सरपंच शेख मोहसीन युनूस  यांनी अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे सरपंच श्रीमती शेख शाहिन सिराज व ग्रामसेवीका एन.यु तोटावार यांच्या विरोधात अपील केली होती. ग्रामपंचायत आधिनियम 1958 चे कलम 39 अन्वये दाखल अपिला नुसार, सरपंच श्रीमती शेख शाहिन व ग्रामसेवीका तोटावार यांनी दि 30 एप्रिल 2018 रोजीच्या ग्रामसभेमधिल ठराव क्रं 10 नुसार प्रपत्र ड मध्ये 24 लाभार्थ्यांची नावे समाविष्ट होती. मात्र सदरील नावा व्यतिरिक्त सरपंच व ग्रामसेवक यांनी 137 लाभार्थ्यांची अनधिकृत प्रपत्र ड ची यादी माजलगाव पंचायत समितीला सादर केली. 

या अपिलावर दि. २ जाने रोजी सुनावणी घेण्यात आली. आयुक्तांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सरपंच  शेख  शाहिन सिराज यांना ग्रामपंचायत आधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार सरपंच पदाची कर्तव्य पार पाडतांना गैरवर्तुवणूक केल्याबाबत दोषी ठरवून अपात्र केल्याचा निकाल दिला. 

टॅग्स :BeedबीडsarpanchसरपंचDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय