मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर सर्व जागा लढवू- प्रताप सरनाईक २०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
PM Kisan Yojana Recovery : काम महसूल विभागाने करायचे आणि पुरस्कार कृषी विभागाने घ्यायचा, या मुद्द्यावरून या दाेन्ही विभागांमध्ये आठ महिन्यांपूर्वी वाद सुरू झाला. ...
तलाठ्याने स्वतःचाच फोटो लावणे हा धक्कादायक असून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार विनोद गुंड्डमवार यांनी सांगितली आहे. ...
Accident in Dharur Ghat : अरुंद रस्त्यामुळे घाटात सातत्याने अपघात होत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
आजपासूनच आचारसंहिता लागू झाली असून २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे ...
११ आरोपींमध्ये अनोळखी पाच महिलांचा उल्लेख होता; परंतु सबळ पुराव्याअभावी पाचही महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ...
Beed Shiv Sena : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनाप्रमुखांची कशी दिशाभूल केली, याचा व्हिडिओ व तक्रार शिवसेनेचे शहरप्रमुख पापा सोळंके यांनी पक्षाकडे पाठवला आहे. ...
रुग्ण बेशुद्ध होण्याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून चुकीचा आणि जास्त प्रमाणात गोळ्या खाल्ल्याने असे होऊ शकते, अशी चर्चा होत आहे. ...
Corona Vaccination Low Rate In Marathwada : मराठवाड्यात बीड, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांत पहिल्या डोसचे प्रमाण सर्वात कमी आहे, तर दुसरा डोसमध्येही नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची कामगिरी सर्वात कमी आहे. ...
C-band radar to be set up in Aurangabad : प्रभाव लोकमतचा : डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत सी-बँड रडार बसविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला; मराठवाडा, खान्देशातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी, दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटीपासून पिकांचे संरक्षण होणार ...
MP Pritam Munde: ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर अध्यादेश हा आतापुरता दिलासा, येणाऱ्या काळातील निवडणुकांचे काय ? ...