लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेसचे 'मोदी' राष्ट्रवादीत; बीड जिल्ह्यात कॉंग्रेस जिंवत ठेवणाऱ्या राजकिशोर मोदींच्या हाती घड्याळ - Marathi News | Congress's 'Modi' in NCP; Rajkishore Modi, who kept the Congress alive in Beed district is joins NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :काँग्रेसचे 'मोदी' राष्ट्रवादीत; बीड जिल्ह्यात कॉंग्रेस जिंवत ठेवणाऱ्या राजकिशोर मोदींच्या हाती घड्याळ

Rajkishore Modi: स्वकर्तृत्वावर अंबाजोगाई नगर परिषद २५ वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवणारे राजकिशोर मोदी यांनी गेल्या ४० वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात आपले राजकीय वलय निर्माण केले आहे. ...

रोहित्र दुरूस्ती केंद्रास भीषण आग; दैवबलवत्तर म्हणून चार कामगार बचावले - Marathi News | Massive fire at Transformer repair center near Kada; Four workers were rescued | Latest beed News at Lokmat.com

बीड :रोहित्र दुरूस्ती केंद्रास भीषण आग; दैवबलवत्तर म्हणून चार कामगार बचावले

प्रसंगावधान राखून चारही कामगार केंद्रातून वेळीच बाहेर पडले. यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

घात की अपघात ? पोखरी शिवारातील 'तो' मृतदेह नगरच्या तरुणाचा  - Marathi News | Accident? The body of a young man from Pokhari Shivara is belong to Ahmadnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घात की अपघात ? पोखरी शिवारातील 'तो' मृतदेह नगरच्या तरुणाचा 

नगर- बीड राष्ट्रीय महामार्गावरील पोखरी येथील घटना  ...

बीड जिल्ह्यात पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Three children drowned while swimming in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू

मयतांमध्ये बीड शहरातील दोन व गेवराई तालुक्यातील साळेगाव येथील एकाचा समावेश ...

अंबाजोगाईची कन्या ईशा लोहिया पोहोचली एव्हरेस्ट बेस कॅम्पवर - Marathi News | Ambajogai's daughter Isha Lohia reached Everest | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईची कन्या ईशा लोहिया पोहोचली एव्हरेस्ट बेस कॅम्पवर

समुद्र सपाटीपासून  १८ हजार ५१३ फूट उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट पर्वतावरील बेस कॅम्प आहे. ...

अतिवृष्टीमुळे हातचे पिक गेले; नैराश्यात तरुण शेतकऱ्याने स्वतःला संपवले - Marathi News | Excessive rains caused hand crops; In desperation the young farmer ended himself | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीमुळे हातचे पिक गेले; नैराश्यात तरुण शेतकऱ्याने स्वतःला संपवले

अतिवृष्टीमुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने पिके माती सह वाहून गेले ...

मित्रांसोबत पोहताना पाण्याचा अंदाज चुकला; १७ वर्षीय मुलगा गोदावरी पात्रात बुडाला - Marathi News | Child drowns in Godavari river due to unpredictability of water | Latest beed News at Lokmat.com

बीड :मित्रांसोबत पोहताना पाण्याचा अंदाज चुकला; १७ वर्षीय मुलगा गोदावरी पात्रात बुडाला

आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील काही मुले रोजच्या प्रमाणे नदीत पोहण्यासाठी गेले होते. ...

चोरट्यांचाही रुबाब; सिगारेटचा झुरका मारत पळविली दुचाकी - Marathi News | The rubbish of thieves; Two-wheeler snatched after smoking a cigarette in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरट्यांचाही रुबाब; सिगारेटचा झुरका मारत पळविली दुचाकी

दुचाकीवरून आलेल्या दोन तरुण चोरट्यांनी इकडे तिकडे पाहून गर्दीचा आढावा घेतला. त्यानंतर एका चोरट्याने सिगारेट पेटवीत झुरके मारले. तोपर्यंत दुसऱ्याने मास्टर चावी लावून लॉक उघडले. ...

प्रेमात केली ‘टॅटू’ची हौस; ब्रेकअप होताच 'आठवणी' मिटविण्यासाठी डॉक्टरकडे धाव - Marathi News | The lust for ‘tattoos’ made in love; As soon as the breakup occurs, run to the doctor to erase the 'memories' | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रेमात केली ‘टॅटू’ची हौस; ब्रेकअप होताच 'आठवणी' मिटविण्यासाठी डॉक्टरकडे धाव

साधा टॅटू काढायचा असेल तर एका इंचसाठी ५०० रुपये खर्च आहे, तर थ्रीडी टॅटूला एका इंचसाठी १ हजार रुपये खर्च आहे. ...