लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पदव्या स्वस्त; फक्त ३५० रुपये भरा  - Marathi News | Degrees are currently cheap on the backdrop of Senate elections in Dr.BAMU; Just pay Rs 350 fees, relaxation in fine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पदव्या स्वस्त; फक्त ३५० रुपये भरा 

विशेष बाब म्हणून विद्यार्थ्यांसाठी २५० रुपये शुल्क व एकत्रित दंड १०० रुपये असे एकूण ३५० रुपये घेऊन पदवी प्रमाणपत्र देण्याचे कुलगुरूंचे आदेश ...

'3 लाख दिले, तरी माझ्या डोळ्यादेखत छातीत चाकू खुपसला हो'; मृत तरुणाच्या आईचा आक्रोश - Marathi News | 'I paid Rs 3 lakh, but a knife was stabbed in my son's chest before my eyes'; The cry of the dead young man's mother | Latest beed News at Lokmat.com

बीड :'3 लाख दिले, तरी माझ्या डोळ्यादेखत छातीत चाकू खुपसला हो'; मृत तरुणाच्या आईचा आक्रोश

प्रेम प्रकरणातून काजलला पळवून नेल्याच्या रागातून नाथापूर येथे गाठून सुंदर कसबेची हत्या करण्यात आली. ...

आयपी ॲड्रेसवरून चाईल्ड पॉर्न व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई; बीडमध्ये चार गुन्हे दाखल - Marathi News | Action against those who share child porn videos from IP addresses; Four cases filed in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :आयपी ॲड्रेसवरून चाईल्ड पॉर्न व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई; बीडमध्ये चार गुन्हे दाखल

अल्पवयीन मुलाचा ३५ सेकंदांचा हा व्हिडीओ १६ जून २०२० रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला.  ...

फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बीडमधून आरोपी-मुलीस घेतले ताब्यात - Marathi News | rape on a minor girl by seduction and kidnapping; Accused-girl taken into custody from Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बीडमधून आरोपी-मुलीस घेतले ताब्यात

या प्रकरणी पुढील तपास पिंक मोबाईल पथकाकडे देण्यात आला आहे. ...

धारुर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; पेरणीच्या तोंडावर आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Farmer suicide again in Dharur taluka; The second incident of the week at the mouth of the sow | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारुर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; पेरणीच्या तोंडावर आठवड्यातील दुसरी घटना

घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवून संपवले जीवन ...

महाराष्ट्रात राडा! तानाजी सावंत समर्थनार्थ आंदोलन; शिवसैनिकाची गाडी फोडली - Marathi News | Eknath Shinde Revolt in Shiv Sena: supporters of Tanaji Sawant aggressive, Shiv Sainiks car broke down in beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राडा! तानाजी सावंत समर्थनार्थ आंदोलन; शिवसैनिकाची गाडी फोडली

आता बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते पुढे आले आहेत. ...

बीड अवैध गर्भपात प्रकरण: जालन्यातील डॉक्टर सतीश गवारेचा बीड पोलिसांच्या कोठडीत ४ दिवस मुक्काम - Marathi News | Beed illegal abortion case: Doctor Satish Gaware stays in Beed police custody for 4 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड अवैध गर्भपात प्रकरण: जालन्यातील डॉक्टर सतीश गवारेचा बीड पोलिसांच्या कोठडीत ४ दिवस मुक्काम

अवैध गर्भपात प्रकरण : सोनोग्राफी मशीन किती लोकांना पुरविल्या? याचा शोध घेण्याचे आव्हान ...

भररस्त्यात डोळ्यात मिरची टाकून शेतकऱ्याचे साडेतीन लाख रुपये लुटले - Marathi News | farmers Sweat money was stolen; Three and a half lakh rupees were looted by throwing pepper in farmers eye | Latest beed News at Lokmat.com

बीड :भररस्त्यात डोळ्यात मिरची टाकून शेतकऱ्याचे साडेतीन लाख रुपये लुटले

थैली देण्यास प्रतिकार करताच त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. ...

हल्ला करून लुटले, जाताना घरात कोंडले; चोरट्यांचा धुडगूसात माय-लेक गंभीर जखमी - Marathi News | Robbed by attack, locked in the house on the way; Thieves attack Mahakunde settlement | Latest beed News at Lokmat.com

बीड :हल्ला करून लुटले, जाताना घरात कोंडले; चोरट्यांचा धुडगूसात माय-लेक गंभीर जखमी

चोरट्यांनी रॉड व सुऱ्याने माय-लेकावर डोक्यात व हातावर हल्ला केला. ...