मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे विनायक मेटे यांचे आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले. ...
Vinayak Mete Bodyguard Accident: अपघात झाल्यानंतर सुमारे तासभर कोणतीच मदत मिळाली नसल्याचा आरोप चालकाने केला आहे. अपघातानंतर मी विनायक मेटेंशी बोललो, त्यांनी आपण ठीक असल्याचे सांगितले होते, असेही हा चालक सांगत होता. तेव्हा ढोबळे देखील शुद्धीत होते. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला येत होते. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मेटे यांच्या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुढे असलेल्या कंटेनरला गाडीने धडक दिली. ...
Vinayak Mete Accident Airbag and Impact: पहाटे ४.४८ मिनिटांनी मेटे यांच्या कारने खालापूर टोलनाका पार केला, यानंतर काही मिनिटांतच मेटे यांच्या कारला अपघात झाला. पण जगातील सर्वात दणकट म्हणून प्रसिद्ध असलेली एसयुव्ही फोर्ड एंडोव्हर मेटेंना का वाचवू शकली ...