लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजार समिती निवडणुकीत भाजपपुढे सत्तांतरांचे आव्हान; पंकजा मुंडेंना पक्षीय बळ मिळणार का? - Marathi News | In Beed district, the challenge of power transfer to the BJP in the market committee elections; Will Pankaja Munde gain party strength? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाजार समिती निवडणुकीत भाजपपुढे सत्तांतरांचे आव्हान; पंकजा मुंडेंना पक्षीय बळ मिळणार का?

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व; गत निवडणुकीत जवळपास सहा बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. तर तीन ठिकाणी भाजपची सत्ता राहिली आहे. ...

शाळेतून घरी येताना मुलीची छेड, जाब विचारणाऱ्या आजोबावर टवाळखोरांचा चाकू हल्ला - Marathi News | While coming home from school, the girl was teased, the road romeo attacked the grandfather with a knife | Latest beed News at Lokmat.com

बीड :शाळेतून घरी येताना मुलीची छेड, जाब विचारणाऱ्या आजोबावर टवाळखोरांचा चाकू हल्ला

बीडमधील घटनेने खळबळ, दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

बारावीची परीक्षा झाल्यापासून मुलगी तणावात; आई-वडील शेतात जाताच संपवले जीवन - Marathi News | Girl stressed since 12th exam; Parents ended their life while going to the farm | Latest beed News at Lokmat.com

बीड :बारावीची परीक्षा झाल्यापासून मुलगी तणावात; आई-वडील शेतात जाताच संपवले जीवन

मुलीने नुकतीच १२ वीची परीक्षा दिली असल्याची माहिती आहे ...

तहसीलदार, नायब तहसीलदारांचे कामबंद आंदोलन; विद्यार्थी, शेतकऱ्यांची कामे खोळंबली - Marathi News | Strike of Tehsildar, Naib Tehsildar; The work of students and farmers was disrupted | Latest beed News at Lokmat.com

बीड :तहसीलदार, नायब तहसीलदारांचे कामबंद आंदोलन; विद्यार्थी, शेतकऱ्यांची कामे खोळंबली

ग्रेड पे -२ साठी तहसीलदार, नायब तहसीलदार एकवटले ...

वन रँक वन पेन्शनप्रकरणी माजी सैनिक रस्त्यावर उतरले - Marathi News | Ex-servicemen took to the streets in the One Rank One Pension case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वन रँक वन पेन्शनप्रकरणी माजी सैनिक रस्त्यावर उतरले

जवानांच्या वन रँक वन पेन्शनमध्ये केंद्र सरकारकडून भेदभाव आणि अन्याय होत आहे. ...

ऑनलाईन ऑर्डरमधून आला बनावट मोबाइल; सायबर पोलिसांमुळे पैसे परत - Marathi News | Fake mobile from online order; Money back due to cyber police | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऑनलाईन ऑर्डरमधून आला बनावट मोबाइल; सायबर पोलिसांमुळे पैसे परत

पोलिसांनी लगेच बँक, पार्सल देणारी यंत्रणा व इतर कार्यालयांना पत्र पाठवून हे पैसे थांबविण्यास सांगितले. ...

तरुण प्लंबर शनिवारपासून होता गायब, रविवारी सायंकाळी आढळला मृतदेह - Marathi News | The young plumber was missing since Saturday, the body was found on Sunday evening | Latest beed News at Lokmat.com

बीड :तरुण प्लंबर शनिवारपासून होता गायब, रविवारी सायंकाळी आढळला मृतदेह

२५ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन संपवले जीवन; आष्टी तालुक्यातील कडा येथील घटना  ...

उचलीचे पैसे देण्याचा बहाणा; ऊसतोड कामगार महिलेवर मुकादमाकडून अत्याचार - Marathi News | Pretend to pay; A woman sugarcane worker was harrased by a Contractor | Latest beed News at Lokmat.com

बीड :उचलीचे पैसे देण्याचा बहाणा; ऊसतोड कामगार महिलेवर मुकादमाकडून अत्याचार

पीडितेने कशी तरी सुटका करत घर गाठले. ...

गोळ्या, बिस्कीटाच्या दुकानात गुटखा अन् पान मसाला; गेवराईत साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Gutkha and pan masala in biscuit shops; Assets worth one and a half lakhs seized in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोळ्या, बिस्कीटाच्या दुकानात गुटखा अन् पान मसाला; गेवराईत साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त 

गेवराईतील गजानन नगर येथे असलेल्या ए-वन नावाच्या गोळ्या बिस्कीटाच्या दुकानात छापा ...