केज: तालुक्यातील जवळबन येथील बलात्कारपीडित युवतीने वर्षभरानंतर निराश होऊन आत्महत्या केली. ...
बीड: लोकसभा निवडणूक आचारसंहितेदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सकांनी रक्तपेढी विभागातील आरोग्य जनसंपर्क अधिकार्याचे पद भरले होते. ...
केज : तालुक्यातील शिरुर येथील एका विवाहितेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली. ...
संजय तिपाले , बीड झेडपीआर अंतर्गत मूळ तरतूदीपेक्षा दीडपट रक्कमेचे बिल अदा केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेत समोर आला आहे. ...
अंबाजोगाई: गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा येथे मोठ्या थाटात पार पडला. ...
प्रताप नलावडे , बीड तहसील कार्यालयातून देण्यात येणारे बोगस दाखले हे दलालांच्या दबावामुळे देण्यात येत असल्याचे तहसीलमधील अधिकार्यांनीच स्पष्ट केले ...
दिनेश गुळवे , बीड यावर्षीच्या खरीप व रबी हंगामात विविध बॅँकांच्या माध्यमातून पंधराशे कोटी रुपयांचे खरीप व रबी हंगामात पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. ...
बीड : आचारसंहितेत जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी विभागात आरोग्य जनसंपर्क अधिकार्याचे पद शल्यचिकित्सक अशोक बोल्डे यांनी भरले होते. ...
बीड : बीड शहरातील सुमारे चार लाख लोकांना न.प.कडून दूषितपाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मधून मंगळवारी प्रकाशित करण्यात आले होते. ...
प्रताप नलावडे ल्ल बीड प्रमाणपत्र कोणतेही असो, जन्म-मृत्यूचे असो, जातीचे असो की उत्पन्नाचे अवघ्या काही मिनिटात ते तुम्हाला मिळू शकते. ...