बीड : शहराला माजलगाव धरणातून पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन दोन दिवसांपूर्वी ‘लिकेज’ झाली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे सोमवारचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला ...
बीड : येथील जिल्हा रूग्णालयाने राज्यात सर्वात जास्त सर्जरी, डिलेव्हरी केल्या आहेत. यामुळे राज्य आरोग्य विभागाकडून बीड जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. ...
व्यंकटेश वैष्णव , बीड पिण्याच्या पाण्यासाठीचे टँकर टेंडर कमी दराने मागणी करणाऱ्यांना डावलून जास्तीचे दर लावलेल्या ठेकेदाराला टेंडर दिले आहे. याबाबत पाणीपुरवठा ...
बीड : गोरगरिबांसाठी येणाऱ्या स्वस्त धान्याचा जिल्ह्यात बाजार मांडला जात आहे. एकाच लाभार्थ्यांचे विविध योजनेत नाव लावून स्वस्त धान्य लाटण्याचा प्रकार जिल्हयात सुरू आहे. ...
बीड : जिल्ह्यातील ३४५ वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद सीईओंनी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १० डिसेंबर रोजी या सर्व शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे. ...
संजय तिपाले / सोमनाथ खताळ, बीड टंकलेखन व लघुलेखन परीक्षेत कोणीही या अन् परीक्षा देऊन जा... असा सावळा गोंधळ सुरु आहे. परीक्षार्थ्यांच्या गर्दीत बाहेरच्या लोकांची घुसखोरी वाढली आहे. ...