लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
लिंबू, मिरचीचे भाव गगनाला - Marathi News | Lemon, pepper, garnet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिंबू, मिरचीचे भाव गगनाला

राजेश खराडे , बीड अत्यल्प पावसाचा परिणाम आता फळ पिके आणि भाजीपाल्यांवरही जाणवू लागला आहे. उन्हाची दाहकता वाढताच पालेभाज्यांची आवक घटली आहे, ...

बलात्कारप्रकरणी आरोपीस जन्मठेप - Marathi News | Accused of life imprisonment for rape | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बलात्कारप्रकरणी आरोपीस जन्मठेप

अंबाजोगाई : सहा वर्षीय मुलीस बिस्किटच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी रमेश मरीबा लांडगे (रा. पिसेगाव, ता. केज) यास दोषी ठरवून ...

सखी मंच सदस्य नोंदणीला अवघे काही दिवस शिल्लक - Marathi News | Only a few days left for Sakhi forum member registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सखी मंच सदस्य नोंदणीला अवघे काही दिवस शिल्लक

बीड : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत 'डान्स व गाण्या'चा आनंद लुटण्याची संधी आहे. ...

काठोड्यात जाळून घेऊन विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Marital suicide by burning a grinder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काठोड्यात जाळून घेऊन विवाहितेची आत्महत्या

जातेगाव : गेवराई तालुक्यातील काठोडा येथे एका विवाहितेने शुक्रवारी जाळून घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सोनाली ज्ञानेश्वर गरडे (वय २५) असे मयत विवाहितेचे नाव आहे ...

जि.प.चे अधिकारी दहशतीखाली - Marathi News | District Officer in Danger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जि.प.चे अधिकारी दहशतीखाली

बीड : जिल्हा परिषदेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार वाढल्याने शुक्रवारी राजपत्रित अधिकारी महासंघ व विविध संघटनांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. ...

शाळा वाऱ्यावर; गुरुजी गुंतले प्रचारात! - Marathi News | School wind; Guruji engaged in campaign! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळा वाऱ्यावर; गुरुजी गुंतले प्रचारात!

बीड : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना तालुक्यातील शिक्षक नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीने शैक्षणिक वर्तुळात राजकीय गरमागरमी सुरु आहे. ...

खाकीतील असंतोष - Marathi News | Khatki dissatisfaction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाकीतील असंतोष

संजय तिपाले , बीड ‘मंै भी यहॉँ अँग्री यंग मॅन बनकर आया था... दो दिन में मुझे गांधीजी का बंदर बना दिया इन सिनीअर लोगोंने... ना देखो, ना बोलो, ना सुनो. ...

तलाठ्यासह लेखनिक लाच प्रकरणी गजाआड - Marathi News | Gajaad in a lexicon bribe case with moneylenders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठ्यासह लेखनिक लाच प्रकरणी गजाआड

केज : जमिनीचा फेरफार करण्यासाठी लेखनिकामार्फत शेतकऱ्याकडून २२०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला व लेखनिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथे गुरूवारी दुपारी रंगेहाथ पकडले. ...

शिक्षक पत्नीचा जि.प.मध्ये गोंधळ - Marathi News | Teacher's confusion in Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षक पत्नीचा जि.प.मध्ये गोंधळ

बीड : खासगी संस्थेमधील शिक्षकाच्या पत्नीने गुरूवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात पतीचे वेतन सुरू करा, अशी मागणी करीत गोंधळ घातला. ...