लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन रुपयांच्या वादातून थेट ग्रामविकासमंत्र्यांना फोन! - Marathi News | Demand for 3 rupees direct phone to villagers! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन रुपयांच्या वादातून थेट ग्रामविकासमंत्र्यांना फोन!

एका प्रवाशी महिलेकडे येथील स्वच्छतागृहचालकाने गुरुवारी दुपारी तीन रुपये मागत अरेरावी केली. ...

रोहित्रांचा तुटवडा - Marathi News | Scandal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोहित्रांचा तुटवडा

बीड मागणीच्या तुलनेत रोहित्रांचा तुटवडा भासत असल्याने विभागातून शेतकऱ्यांची गरज पूर्ण होत नाही. ...

वेतन घोटाळ्याच्या अहवालात दिरंगाई; चौकशी पथकाला नोटीस - Marathi News | Delay in the salary scam report; Notice to the investigating team | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेतन घोटाळ्याच्या अहवालात दिरंगाई; चौकशी पथकाला नोटीस

बीड : जिल्हा परिषदेतील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन बेकायदेशीररीत्या काढून घोटाळा करणाऱ्यांचा अहवाल सीईओ नामदेव ननावरे यांनी मागवला होता. ...

वित्त आयोगाची कामे धिम्या गतीने - Marathi News | The functions of the Finance Commission are very slow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वित्त आयोगाची कामे धिम्या गतीने

बीड १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना पहिल्यांदाच शासनाने थेट निधी उपलब्ध करून दिला. ...

पत्नीने प्राण सोडताच पतीचा पोबारा - Marathi News | The husband's husband, when he left his life, | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीने प्राण सोडताच पतीचा पोबारा

बीड : माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथील एका विवाहितेला विषारी द्रव पोटात गेल्यामुळे पतीने बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ...

मूकबधिर तरुणीवर बलात्कार - Marathi News | Rape of the Mookabirdh Rape Girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मूकबधिर तरुणीवर बलात्कार

शिरुर तालुक्यातील खोकरमोहा येथे एका मूकबधिर तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ती गर्भवती असल्याचेही समोर आले आहे. ...

‘बांधिलकी जपणाऱ्यांच्या पाठीशी राहा’ - Marathi News | "Be Guided by the Commitment of Commitment" | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बांधिलकी जपणाऱ्यांच्या पाठीशी राहा’

बीड :डॉ. क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केले. ...

बंडावर मौन बाळगत दोन्ही काकांचे विकासावर भाष्य ! - Marathi News | Comment on the development of both the silent masks! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडावर मौन बाळगत दोन्ही काकांचे विकासावर भाष्य !

बीड पुतण्याच्या बंडामुळे कौटुंबिक कलहामध्ये सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आज एकाच व्यासपीठावर आले खरे, परंतु दोघांनीही पुतण्यांच्या बंडासंदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. ...

नशेसाठी खोकल्याच्या औषधाची विक्री - Marathi News | Sale of intoxication cocaine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नशेसाठी खोकल्याच्या औषधाची विक्री

बीड : शहरातील वीरशैवनगर भागात नशेसाठी खोकल्याच्या औषधाची अवैध विक्री करणाऱ्या दोन औषध विक्रेत्यांविरुद्ध सोमवारी पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ...