लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारमधील एअरबॅगनं वाचवला जीव - Marathi News | Airbagne saved the car | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारमधील एअरबॅगनं वाचवला जीव

अंबाजोगाई कळंब रस्त्यावर सोमवारी दुपारी उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील पोलीस उपनिरीक्षकासहीत कुटुंबीय किरकोळ जखमी झाले आहेत. ...

पुन्हा धनंजय मुंडेंकडून पंकजा पराभूत - Marathi News | Pankaja again defeated Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा धनंजय मुंडेंकडून पंकजा पराभूत

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा धनजंय मुंडेंनी बाजी मारली असून, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का दिला आहे. ...

भवितव्य मतपेटीत - Marathi News | Future ballot boxes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भवितव्य मतपेटीत

परळी : मुंडे बहीण - भावाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी आठ केंद्रांवर शांततेत मतदान झाले. ...

चार अपघातांत ४ ठार - Marathi News | Four deaths in four accidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार अपघातांत ४ ठार

बीड : जिल्ह्यात मागील २४ तासांत झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार झाले. ...

डॉक्टर जावयाकडून सासूरवाडीत दगडफेक - Marathi News | Doctor Javayyas from Sarasundadi Pathfak | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉक्टर जावयाकडून सासूरवाडीत दगडफेक

बीड : पोलिसात तक्रार केल्याचा राग आल्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी असलेल्या जावयाने सासूरवाडीत घरावर दगडफेक केली. ...

हरवलेल्या लेकीला पाहून गहिवरली आई..! - Marathi News | Ghiwali mother was seeing the lost lucky ..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हरवलेल्या लेकीला पाहून गहिवरली आई..!

बीड : हातावर मेदी... हिरवा चुडा...नवे कपडे... अन् डोळ्यात अश्रू... वाट चुकलेली एक चिमुकली आईच्या शोधात भरउन्हात भटकत होती. ...

परळीमध्ये आज नेतृत्वाचा कस - Marathi News | Today, the strength of leadership in Parli | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परळीमध्ये आज नेतृत्वाचा कस

परळी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी ८ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ...

बिया गोळा करण्याचा जोपासला अनोखा छंद - Marathi News | Unique stanzas collected to collect seeds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिया गोळा करण्याचा जोपासला अनोखा छंद

बीड :बीडमध्ये मात्र, तीन बालमित्र वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी वर्गशिक्षकाकडून प्रेरणा घेत हे त्रिकूट बिया गोळा करत आहेत. ...

दिशाभूल करणाऱ्या कारागृह पोलिसावर गुन्हा - Marathi News | Offense on the Covert Counter Force | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिशाभूल करणाऱ्या कारागृह पोलिसावर गुन्हा

धारूर : येथील दरोड्याच्या तपासात पोलिसांना यवतमाळच्या कारागृह कर्मचाऱ्याने खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. ...