बीड : ग्रामीण भागाच्या विकासकामांतून रोजगारनिर्मिती करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेल्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या सुरुवातीलाच घरघर लागली आहे ...
माजलगाव : नियोजित वरासह दुचाकीवरून गेलेल्या येथील सोनाली उर्फ रिंकू मोतीराम नाईकनवरे (१७) हिच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे ...
बीड प्रशासकीय अनास्था व दफ्तरदिरंगाईमुळे जिल्ह्यातील ६४ गावांत प्रस्तावित मुख्यमंत्री पेयजल योजनांची अंमलबजावणी मागील आठ महिन्यांपासून रखडली आहे ...
बीड : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत गुणवत्तेची नेमकी स्थिती काय आहे? हे पाहण्यासाठी शुक्रवारी १६४ पथकांतर्फे ६५६ शाळांमध्ये झाडाझडती घेण्यात आली. ...
बीड : येथील जिल्हा रुग्णालयाच्या वाढीव २०० खाटांच्या जागेसंदर्भातील अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. ...
बीड : जय जिजाऊ- जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांसह सळसळत्या वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने शहरवासियांच्या डोळ्याचे गुरुवारी अक्षरश: पारणे फेडले. ...
बीड : फोटो काढण्यासाठी दुकानात गेलेल्या विवाहित महिलेच्या फोटोसोबत स्वत:चे फोटो जोडून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या छायाचित्रकाराला पोलिसांनी गुरुवारी गजाआड केले. ...
बीड : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा तीन दिवसात घेण्याचे आदेश खंडपीठाने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...
बीड : येथील पालिकेत मंगळवारी बोलाविलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत काका-पुतण्यांमधील वर्चस्वाची लढाई दिसून आली. ...