लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

Video: धनंजय मुंडेंसाठी परळी मतदारसंघ सोडणार का? पंकजा मुंडे थेट बोलल्या... - Marathi News | Video: Will You leave Parli Constituency for Dhananjay Munden? Pankaja Munde spoke directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: धनंजय मुंडेंसाठी परळी मतदारसंघ सोडणार का? पंकजा मुंडे थेट बोलल्या...

लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर स्पष्ट मत मांडले. ...

बीड जिल्ह्यात पुन्हा फिरकायचे न्हाय; दोन गुंडांवर हद्दपारीची कारवाई - Marathi News | In Beed district Deportation action against two gangsters | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पुन्हा फिरकायचे न्हाय; दोन गुंडांवर हद्दपारीची कारवाई

एसपींची कारवाई : चेारी, घरफोड्या, दरोड्याचा गुन्हा करून दहशत माजवत होते ...

'आधी मराठा आरक्षण, नंतर निवडणूक'; ग्रामपंचायत निवडणुकीवर उमरी ग्रामस्थांचा बहिष्कार - Marathi News | 'Maratha reservation first, election later'; Boycott of Umri Villagers on Gram Panchayat Elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आधी मराठा आरक्षण, नंतर निवडणूक'; ग्रामपंचायत निवडणुकीवर उमरी ग्रामस्थांचा बहिष्कार

एकही उमेदवार अर्ज भरणार नाही, उमरी ग्रामस्थांनी केला एकमुखी ठराव ...

सोशल मिडियातील ओळखीतून तरुणीवर अत्याचार, फरार आरोपीस ८ महिन्यांनी अटक  - Marathi News | Abuse of young woman through acquaintance on social media, absconding accused arrested after 8 months | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोशल मिडियातील ओळखीतून तरुणीवर अत्याचार, फरार आरोपीस ८ महिन्यांनी अटक 

अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात आरोपी आठ महिन्यांपासून होता फरार ...

Video: 'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी - Marathi News | 'Speak on Maratha Reservation'; MP Pritam Munde's car was blocked by youths | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: 'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी

भाजपा खासदार प्रीतम मुंडे माजलगाव येथील कार्यक्रम आटोपून परत निघाल्या होत्या ...

"मी गोंधळलेल्या स्थितीत, राजकीय भविष्यात पुढे काय होईल याकडे लक्ष" - Marathi News | "I look forward to what's next in the political future, in a state of confusion." Says Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी गोंधळलेल्या स्थितीत, राजकीय भविष्यात पुढे काय होईल याकडे लक्ष"

तेव्हा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असं त्यांनी सांगितले. ...

Dhananjay Munde: ...तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही, धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द! - Marathi News | Dhananjay Munde: ...then I too will not celebrate Diwali, Dhananjay Munde's word to farmers! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही, धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द!

धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये आज कृषीच्या वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ...

Video: Burning Train: आष्टी- अहमदनगर रेल्वेला अचानक लागली आग; ५ डबे जळून खाक - Marathi News | Video: Burning Train: Ashti-Ahmednagar Railway caught fire suddenly; Burn 5 cans | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: Burning Train: आष्टी- अहमदनगर रेल्वेला अचानक लागली आग; ५ डबे जळून खाक

नारायण डोहजवळ अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ...

आरक्षणाच्या महासभेसाठी गेलेल्या गेवराईच्या विलास पवार यांचा उष्माघाताने मृत्यू - Marathi News | Vilas Pawar of Gevrai, who had gone to the general meeting of reservation, died of heat stroke | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरक्षणाच्या महासभेसाठी गेलेल्या गेवराईच्या विलास पवार यांचा उष्माघाताने मृत्यू

रविवार रोजी सकाळी गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...