हरवलेल्या मुलाला सीसी टीव्हीच्या माध्यमातून आईपर्यंत पोहोचविले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी हायटेक यंत्रणा राबविली. त्यामुळे त्या चिमुकल्याला आई, तर आईला पोटचा गोळा भेटला. हा व्हिडिओ पाहून अनेकांना गहिवरून आले ...
येथील पुरातन बालाजी मंदिरात सुरु असलल्या ब्रह्मोत्सवात काढण्यात येणा-या उत्सव शोभायात्रेत भाविकांची गर्दी वाढत असून सहा दिवस चालणारा हा उत्सव शहरवासियांसाठी भक्तीची पर्वणी असतो. ...
कारखाने सुरु होऊनही ऊस दराबाबात भूमिका स्पष्ट केलेली नाही. याविरोधात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलने केली. या अंतर्गत शनिवारी माजलगाव बंदचे आवाहन केले होते. ...
शहरातील पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांची उचलबांगडी करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात रूजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी नुकतेच दिले आहेत. ...
शहर स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करुन गुरुवारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणावी, नसता उद्भवणा-या परिणामास नगरपालिका जबाबदार राहील अशा शब्दात मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांना जिल्हाधिका-यांनी सुनावले. ...