दुपारी दोन वाजता याच सभागृहात "बालभारतीतील धडे: एक परीचर्चा" या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात लेखक, कवी, विद्दार्थी, शिक्षक व अधिकारी यांची समोरासमोर चर्चा होणार आहे. ...
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाड साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या 39 व्या मराठवाडा साहित्या संमेलनाची सुरुवात आज २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शिवाजी चौकात जागर दिंडीने झाली. या जागर दिंडीत विविध शाळांमधील पाच हज ...
वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व माजी सचिव बापुसाहेब देशमुख यांचे आज रविवारी सकाळी आकरा वाजता खाजगी दवाखान्यात उपचार दरम्यान निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 95 वर्षाचे होते. ...
गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात शासकीय धान्य पकडून काळ्या बाजारात जात आहे, असा आरोप करीत दक्षता समितीच्या दोन वकील महिलांनी धान्याचा टेम्पो पोलीस ठाण्यात नेला.तपासणी व इतर कारवाईत तीन दिवस गेले. यामध्ये लाभार्थ्यांचे हाल झाले, तसेच पुरवठा विभागाची ...
बँकेच्या धोरणाबद्दल संताप व्यक्त करीत शेतक-यांनी बँकेचा कारभार शुक्रवारी बंद पाडला. अनुदान वर्ग झाल्याशिवाय बँकेचा कारभार सुरू होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. ...
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेनंतर साखर कारखान्यातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बीड जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सजग झाले आहेत. ...
शिरुर कासार तालुक्यात ऊसतोड मजुर पाल्यांसाठी हंगामी वसतिगृहांच्या ७१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ५२ वसतिगृह सुरु असून, त्यात ११३४ मुले तर १०८१ मुलींना सकाळी अल्पोहार, संध्याकाळची भोजन व्यवस्था करण्यात येते. ...
रेशीम कोषाला चांगला भाव मिळू लागल्याने ७० ते ८० शेतकर्यांनी हा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोनीमोहाची नवीन ओळख रेशीम उत्पादकांचे गाव म्हणून होत आहे. ...