चारा छावणीचा सकारात्मक तपासणी अहवाल पाठविण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने बीडमधील वस्तू व सेवाकर कार्यालयातील तीन अधिकाºयांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरु असताना परीक्षार्थींना कॉपी देण्यासाठी आलेल्या तरुणांना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हुसकावून लावले. याचा राग आल्याने त्या तरुणांनी प्राचार्यांना रात्रीच्या वेळी रस्त्यात गाठून चाकू आणि फायटरच्या साह्याने हल्ला करून गंभ ...
केज विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे होमपीच असतानाही केजकरांनीच भाजपला मताधिक्य देवून सोनवणे त्यांचा विजयाकडे जाण्याच्या मार्गात अडसर निर्माण केला. ...
पक्ष दुभंगल्यानंतर काय होऊ शकते याचा प्रत्यय बीड विधानसभा मतदार संघातील निकालाने दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत राष्टवादीला हमखास मिळणारी आघाडी मात्र यावेळी मिळू शकली नाही. ...
गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू होताच निकालाचा ट्रेंड पाहता खा. डॉ. प्रीतम यांच्या मताधिक्यात प्रत्येक फेरी अखेर सुरुवातीला ५ ते ९ हजारांची व १३ व्या फेरीनंतर १२ ते १६ हजारांची आघाडी मिळत गेली. ...