बारा गावच्या नागरिकांनी तारूगव्हाण गोदापात्रात धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांच्या लेखी आश्वसनाने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी मध्यस्थी केली. ...
जगाला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव विसरु देणार नाही, अशा पध्दतीने आपण काम करणार असल्याची घोषणा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील आयोजित कार्यक्र मात केली. ...
परळी परिसर व मराठवाड्यात सुपर्जन्य वृष्टी होऊन दुष्काळ दूर व्हावा यासाठी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांच्या अनुज्ञेने २ ते ११ जूनदरम्यान पर्जन्ययागाचे आयोजन केले आहे. ...
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त ३ जून रोजी होणाऱ्या कार्यक्र माची जय्यत तयारी गोपीनाथ गडावर झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार लोकनेत्याच्या अभिवादनासाठी येत आहेत. ...
दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिलासा देतांना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशिलपणे काम करावे असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ...